पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम) Advt. No. CC/०८/२०२३ dt. २६.०९.२०२३. इंजिनिअर ट्रेनी पदांची GATE-२०२४ स्कोअर आधारित भरती. एकूण रिक्त पदे – ४३५. डिसिप्लिननिहाय रिक्त पदांचा तपशिल – अधिक चिन्हानंतर दाखविलेली पदे बॅकलॉगमधील आहेत.

(१) इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रिकल): ( i) पॉवरग्रिडमध्ये एकूण २९३ पदे. ( ii) सेंट्रल ट्रान्समिशन युटिलिटी ऑफ इंडिया ( CTUIL) मधील एकूण ३८ पदे .

More Stories onकरिअरCareer
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity contract in power grid corporation of india limited amy
First published on: 03-07-2024 at 11:58 IST