Eastern Railway Bharti 2023: रेल्वेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. पूर्व रेल्वे अंतर्गत असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर या पदांच्या एकूण ६८९ रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर.
एकूण पदसंख्या – ६८९
शैक्षणिक पात्रता –
१० वी पास / संबंधित क्षेत्रात ITI, संबंधित क्षेत्रात डिप्लोमा किंवा पदवी. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य वाचा.
वयोमर्यादा – ४२ ते ४७ वर्षे.
अर्जाची पद्धती – ऑनलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑगस्ट २०२३.
अधिकृत वेबसाईट – http://www.er.indianrailways.gov.in.
पदाचे नाव | पद संख्या |
असिस्टंट लोको पायलट | ३९० |
तंत्रज्ञ | ९९ |
कनिष्ठ अभियंता | ११७ |
ट्रेन मॅनेजर | ८३ |
भरती संबंधित सविस्तर आणि अधिकच्या माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1hUJ8ogJiM2WtcTMh7dqhxe5yjvFtFxXu/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य वाचा.