AIIMS Nagpur Bharti 2023 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे ‘एसोसिएट प्रोफेसर, सहायक प्रोफेसर’ पदांच्या ९० रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर भरती २०२३ साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर भरती २०२३ –
पदाचे नाव – एसोसिएट प्रोफेसर, सहायक प्रोफेसर
एकूण पदसंख्या – ९०
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी (Post Graduation)
नोकरीचे ठिकाण – नागपूर
- अर्ज फी – सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्ग – १००० रुपये.
- SC/ST प्रवर्ग – ८०० रुपये.
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
हेही वाचा – १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! ITBP अंतर्गत ‘या’ पदाच्या २४८ जागांसाठी भरती सुरु
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक –
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScqIS4kvTCbQHEjPcDMhwLws1AvjMxRPFFUFf0ydz9u7072VA/viewform
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ नोव्हेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – aiimsnagpur.edu.in
असा करा अर्ज –
- भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
- अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना aiimsnagpur.edu.in बेवसाईटवर देण्यात आल्या आहेत.
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1dVi3LpdkRJEPOM4RRg6FXLJ25G5OnOu1/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.