राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (National Bank For Agriculture & Rural Development) असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत १५० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात करण्यात येत आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

शैक्षणिक पात्रता –

Higher education , skill courses, guidelines UGC,
उच्च शिक्षणात आता कौशल्य अभ्यासक्रमांवर भर; ‘यूजीसी’कडून मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
Job Opportunity Recruitment at State Bank
नोकरीची संधी: स्टेट बँकेत भरती
graduates Phd Mumbai University, Mumbai University,
मुंबई विद्यापीठातून यंदा ४०१ स्नातकांना पी.एचडी, मुंबई विद्यापीठाचा मंगळवारी पदवी प्रदान सोहळा
Railway Opens 4,232 Apprentice Vacancies For 10th Pass Students, No Written Exam Required
रेल्वेमध्ये १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षा न देता मिळणार नोकरी; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
SBI SCO Recruitment 2025
SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १५० जागांची भरती जाहीर; कसा अन् कुठे कराल अर्ज? जाणून घ्या

जनरल – ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा ५५ टक्के गुणांसह किंवा MBA/ PGDM किंवा CA/ CS/ ICWA किंवा Ph.D.

कॉम्प्युटर/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि – ६० टक्के गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजि कॉम्प्युटर अँप्लिकेशन/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि विषयात पदवी किंवा ५५ टक्के गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी.

फायनान्स – ६० टक्के गुणांसह फायनान्स/ बँकिंग विषयात BBA/ BMA किंवा ५५ टक्के गुणांसह मॅनेजमेंट (फायनान्स) विषयात PG डिप्लोमा किंवा फायनान्स विषयात MBA/ MMS किंवा ६० टक्के गुणांसह फायनांसीअल आणि इन्व्हेस्टमेंट अनालिसिस विषयात पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + CA/ CFA/ ICWA.

कंपनी सेक्रेटरी – कोणत्याही शाखेतील पदवी + CS.

सिव्हिल इंजिनीअरिंग – ६० टक्के गुणांसह सिव्हिल विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी.

इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग – ६० टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी.

जिओ इन्फॉर्मेटिक – ६० टक्के गुणांसह जिओ इन्फॉर्मेटिक विषयात पदवी किंवा संबंधित विषयात ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी.

फॉरेस्ट्री – ६० टक्के गुणांसह फॉरेस्ट्री विषयात पदवी किंवा संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी.

फूड प्रोसेसिंग – ६० टक्के गुणांसह फूड प्रोसेसिंग/ फूड टेक्नॉलॉजि विषयात पदवी किंवा संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी.

स्टॅटेस्टिक – ६० टक्के गुणांसह स्टॅटेस्टिक विषयात पदवी किंवा संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी.

मास कम्युनिकेशन/ मीडिया स्पेशलिस्ट – ६० टक्के गुणांसह मास मीडिया/ कम्म्युनिकेशन/ जनरलीजम/ अड्वर्टायजिंग आणि पब्लिक रिलेशन विषयात पदवी किंवा संबंधित विषयात ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + संबंधित विषयात डिप्लोमा.

हेही वाचा- १० वी पास ते पधवीधरांना नोकरीची संधी! DTE महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – २१ ते ३० वर्षे.
  • ओबीसी – ३ वर्षांची सूट.
  • मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी/ EWS – ८०० रुपये.
  • मागासवर्गीय/ PwBD – १५० रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २ सप्टेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ सप्टेंबर २०२३

भरती संबंधित अधिकची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/189m7xUg8DWwXvwQ1LmCFBHLn468qzZjO/view?usp=sharing) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

अधिकृत बेवसाईट – https://ibpsonline.ibps.in/nabardaug23/

Story img Loader