RITES Recruitment 2024 : रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड (RITES) अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२३ आहे. रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती २०२४ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
एकूण रिक्त पदे – २५७
पदाचे नाव व रिक्त पदे –
- पदवीधर अप्रेंटिस – १६०
- डिप्लोमा अप्रेंटिस – २८
- ट्रेड अप्रेंटिस (ITI) – ६९
शैक्षणिक पात्रता –
पदवीधर अप्रेंटिस : ६० टक्के गुणांसह सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ सिग्नल आणि टेलिकॉम/ मेकॅनिकल/ केमिकल/ मेटलर्जी विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा B.A/ BBA/ B.Com.
डिप्लोमा अप्रेंटिस : ६० टक्केगुणांसह सिव्हिल /इलेक्ट्रिकल /सिग्नल आणि टेलिकॉम/ मेकॅनिकल/ केमिकल/ मेटलर्जी विषयात इंजिनिरिंग डिप्लोमा.
ट्रेड अप्रेंटिस : ६० टक्केगुणांसह सिव्हिल/ इलेक्ट्रिशियन/ मेकॅनिक/ वेल्डर/ फिटर/ टर्नर/ प्लंबर/ CAD ऑपरेटर/ ड्राफ्ट्समन विषयात ITI.
अर्ज फी – कोणतेही फी नाही.
हेही वाचा – AIIMS नागपूर येथे नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या
अधिकृत बेवासाईट –
https://rites.com/
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १ डिसेंबर २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०२३
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात जाणून घ्या.
https://drive.google.com/file/d/1IlTVSwzJQJSdcrQ0zay7mQy4LT4ua0mt/view