AFMS Recruitment 2023 : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६५० रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती २०२३
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
एकूण पदसंख्या – ६५०
शैक्षणिक पात्रता – MBBS
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा –
- अर्ज सुरु होण्याची तारीख – १६ ऑक्टोबर २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ नोव्हेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – http://www.amcsscentry.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक – https://www.amcsscentry.gov.in/
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1aZ2nBl2fXMXL5IHX8qIySTAqPu6nmoDl/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.