RailTel Corporation of India Bharti 2023: रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Railtel) अंतर्गत सहायक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक या पदांच्या एकूण ८१ रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती २०२३-

पदाचे नाव – सहायक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक

एकूण पदसंख्या – ८१

शैक्षणिक पात्रता –

  • व्यवस्थापक – पदव्युत्तर पदवी
  • उपव्यवस्थापक – B.Sc, BE/ B.Tech in ECE/ EEE/ CSE/ IT, M.Sc, MCA, पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा –

  • सहायक व्यवस्थापक – २१ ते २८ वर्षे.
  • उपव्यवस्थापक – २१ ते ३० वर्षे.

अर्जाची पद्धत – ऑनलाईन.

हेही व

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ नोव्हेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – http://www.railtelindia.com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक – https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/85961/Index.html

पगार –

  • सहायक व्यवस्थापक – ३० हजार ते १ लाख २० हजार रुपयांपर्यंत.
  • उपव्यवस्थापक – ४० हजार ते १ लाख ४० हजार रुपयांपर्यंत.

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1UPMe2UyZEnVqriDBGyerRC5_-hoptUG1/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity for these candidates in railtel corporation of india salary up to 1 lakh 40 thousand per month depending on the post jap