AIIMS Recruitment 2023: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) अंतर्गत नर्सिंग ऑफिसर पदांची भरती केली जाणार आहे. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज फी, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती २०२३ –
पदाचे नाव – नर्सिंग ऑफिसर.
एकूण रिक्त पदे – अद्याप माहिती उपलब्ध नाही.
शैक्षणिक पात्रता –
B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) + नर्सिंग कौन्सिल रेजिस्ट्रेशन किंवा GNM + नर्सिंग कौन्सिल रेजिस्ट्रेशन + किमान ५० बेड्सच्या हॉस्पिटलमधील २ वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – १८ ते ३० वर्षे.
- मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
- ओबीसी – ३ वर्षांची सूट.
अर्ज फी –
- खुला/ ओबीसी – ३००० रुपये.
- मागासवर्गीय/ EWS – २४०० रुपये.
- PWD – फी नाही.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
अधिकृत बेवसाईट – https://www.aiims.edu/index.php?lang=en
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ५ ऑगस्ट २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ ऑगस्ट २०२३
भरतीसंबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1AmIFHeTGCA88GanQOiJIV5sh2MwD0Itr/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.