सुहास पाटील
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), (संरक्षण मंत्रालयांतर्गत, भारत सरकारचा उपक्रम). BEL च्या MIDC, तळोजा, नवी मुंबई युनिटमध्ये ट्रेनी इंजिनिअर पदांची तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीने भरती. एकूण रिक्त पदे – २२ (अजा – ३, अज – २, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – ३, खुला – ८).
(I) प्रोजेक्ट इंजिनिअर– I (मेकॅनिकल) – १७ पदे.
(II) प्रोजेक्ट इंजिनिअर– I (इलेक्ट्रिकल) – ४ पदे.
पद क्र. (I) व (II) साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरींग पदवी.
(III) प्रोजेक्ट ऑफिसर- I – १ पद.
हेही वाचा >>> नोकरीची संधी
पात्रता – २ र्वष कालावधीचा पूर्ण वेळ MBA/MSW/PGDM(HR).. सर्व पदांसाठी पात्रता परीक्षेत किमान सरासरी ५५ टक्के गुण आवश्यक. (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना गुणांची अट लागू नाही.)
अनुभव – ट्रेनी इंजिनिअर- क पदांसाठी संबंधित इंडस्ट्रीमधील किमान २ वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे.
वयोमर्यादा – (दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी) ट्रेनी इंजिनिअर- क/ प्रोजेक्ट ऑफिसर- क पदांसाठी ३२ वर्षे. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग –
१० वर्षे)
वेतन – ट्रेनी इंजिनिअर- क/ प्रोजेक्ट ऑफिसर- क पदांसाठी – पहिल्या वर्षी रु. ४०,०००/-, दुसऱ्या वर्षी रु. ४५,०००/-, तिसऱ्या वर्षी रु. ५०,०००/-, चौथ्या वर्षी रु. ५५,०००/-. याशिवाय सर्व पदांसाठी उमेदवारांना दरवर्षी प्रत्येकी रु. १२,०००/- इतर खर्चासाठी दिले जातील.
निवड पद्धती – सर्व पदांसाठी लेखी परीक्षेतून पर्सोनल इंटरह्यूकरिता उमेदवार १: ५ प्रमाणात शॉर्टलिस्ट केले जातील. लेखी परीक्षेतील गुणांना ८५ टक्के वेटेज व इंटरह्यूमधील गुणांना १५ टक्के वेटेज देऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांना परीक्षेचे ठिकाण आणि वेळ ई-मेलद्वारे आणि वेबसाईटवरून कळविण्यात येईल. ट्रेनी इंजिनीअर- I (NS (S & CS) पदांसाठी लेखी परीक्षा कोची येथे घेतली जाईल. ट्रेनीजना सुरुवातीला ३ वर्षांच्या कराराने घेतले जाईल. कराराचा कालावधी १ वर्षांने वाढविला जाईल.
अंतिम निवडयादी www. bel-india.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.
अर्जाचे शुल्क – प्रोजेक्ट इंजिनिअर- क/प्रोजेक्ट ऑफिसर- क पदांसाठी रु. ४७२/- (रु. ४००/- १८ टक्के जीएसटी). अर्जाचे शुल्क भरण्यासाठी ‘Bharat Electronics Limited’ यांचे नावे काढलेला DD जो नवी मुंबई येथे देय असेल. (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना फी माफ आहे.)
शंकासमाधानासाठी ई-मेल : namuhr@bel.co.in
विस्तृत माहिती आणि अर्जाचा विहीत नमुना http://www.bel- india.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत. (पासपोर्ट आकाराचा फोटो, १० वीचे प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, सर्व सेमिस्टर्सचे गुणपत्रक, जातीचा दाखला, अनुभवाचा दाखला इ.)
अर्जाच्या लिफाफ्यावर ‘ Application for the post of Project Engineer- I (Mechanical/ Electrical ) Project Officer- I( HR)I असे ठळक अक्षरांत लिहावे. विहीत नमुन्यातील अर्ज दि. २ सप्टेंबर २०२३ पर्यंत पोहोचतील असे पोस्टाने पुढील पत्त्यावर पाठवावेत. ‘Manager (HR), Bharat Electronics Ltd., Plot No. L-r, MIDC Industrial Area, Taloja, Navi Mumbai – ४१० २०८.’
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (IIMs) मध्ये एमबीएसाठी प्रवेश मिळवून हायेस्ट रिवॉर्डिग करियर करण्याची संधी.
IIM कॉम्प्युटर बेस्ड ‘कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२३ ( CAT 2023)’ दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी ३ सत्रांमध्ये घेणार आहे. देशभरातील अहमदाबाद, अमृतसर, बंगलोर, बोधगया, कलकत्ता, इंदौर, जम्मू, काशिपूर, कोझिकोडे, लखनौ, नागपूर, रायपूर, रांची, रोहतक, संबळपूर, शिलाँग, सिरमौर, तिरूचिरापल्ली, उदयपूर, विशाखापट्टणम् येथील IIMs मधील विविध पोस्ट ग्रॅज्युएट आणि फेलो प्रोग्राम्ससाठी प्रवेशाकरिता CAT ही प्रवेश परीक्षा घेतली जाते.
CAT 2023 मधील स्कोअरवर आधारित IIMs मधील पुढील पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स इन मॅनेजमेंट (PGP); एमबीए ( ककट अमृतसर बोधगया/ कोलकत्ता/ जम्मू/ काशिपूर/ लखनौ / नागपूर/ रांची / संबलपूर/ सिरमौर/ उदयपूर); पी.जी.पी. ( ककट अहमदाबाद/ बंगलोर/ बोधगया/ इंदौर/ कोझिकोडे/ लखनौ/ रायपूर/ रांची/ रोहतक/ शिलाँग/तिरूचिरापल्ली/ विशाखापट्टणम) आणि इतर पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसकरिता प्रवेश दिला जातो. सर्व IIMs मधे फेलोप्रोग्राम्स इन मॅनेजमेंट (FPM)(Doctoral) साठी प्रवेश दिला जातो.
हेही वाचा >>> करिअर मंत्र
सहभागी IIMs कडून PGP प्रोग्राम्स व्यतिरिक्त इतर प्रोग्राम्ससाठी वेगवेगळी जाहिरात काढली जाईल.
पुढील राज्यांतील Non- IIM मेंबर इन्स्टिटय़ूशन्समधील मॅनेजमेंट प्रोग्राम्सकरिता प्रवेशासाठी CAT 2023 चा स्कोअर ग्राह्य धरला जाईल. गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, हरयाणा, नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान, गोवा, तामिळनाडू.
CAT 2023 करिता पात्रता – ५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण) पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेस बसणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. जर असे उमेदवार प्रवेशासाठी निवडले गेल्यास त्यांना शैक्षणिक संस्थेचे प्रिन्सिपल किंवा युनिव्हर्सिटीमधील रजिस्ट्रार यांजकडून उमेदवाराने पदवी प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या सर्व अटींची पूर्तता केलेली आहे असे सर्टिफिकेट सादर करावे लागेल.
परीक्षा पद्धती – कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाइन लेखी परीक्षा – ३ सेक्शन्स.
सेक्शन १ – Verbal Ability and Reading Comprehension (VARC).
सेक्शन २ – Data Interpretation and Logical Reasoning ( DILR).
सेक्शन ३ – Quantitative Ability (QA).
प्रत्येक सेक्शनसाठी ४० मिनिटांचा कालावधी दिला जाईल. एकूण कालावधी – २ तास. प्रत्येक सेक्शनमधील सर्वच प्रश्न MCQ टाईप नसतील. काही प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना टाईप करावी लागतील.
रजिस्ट्रेशन फी – रु. २,४००/- (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांसाठी रु. १,२००/- संबंधित सर्टिफिकेट अपलोड करणे आवश्यक). अॅडमिट कार्ड उमेदवारांना दि. २५ ऑक्टोबर २०२३ ते २६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत पासून वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेता येतील. CAT 2023 चा स्कोअर CAT वेबसाईटवर जानेवारी २०२४ च्या दुसऱ्या आठवडय़ात जाहीर केला जाईल. CAT 2023 स्कोअर ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतच ग्राह्य धरण्यात येईल. पुढील निवड प्रक्रियेसाठी शॉर्ट लिस्ट झालेल्या उमेदवारांची यादी संबंधित ककट च्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल.
प्रवेश प्रक्रिया – प्रत्येक ककट आपल्या स्वतच्या पात्रतेच्या अटी ठेवू शकते. (शैक्षणिक अर्हता, किमान गुणवत्ता) आणि वेगवेगळी निवड पद्धती ठरवू शकते. अधिक माहितीसाठी संबंधित ककट च्या वेबसाईटवर जावे. CAT 2023 साठी http://www.iimcat.ac.in या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून यूजर आय्डी आणि पासवर्ड मिळवावे. CAT 2023 वेबसाईटला लॉगइन करून ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्म भरावा. अर्ज भरताना उमेदवारांना देशभरातील १५५ टेस्ट सिटीजपैकी आपल्या पसंतीच्या कोणत्याही सहा टेस्ट सिटीज निवडाव्या लागतील. त्यानंतर ऑनलाइन रजिस्ट्रेशन फी भरावी लागेल. ऑनलाइन अर्ज http://www.iimcat.ac.in या वेबसाईटवर दिनांक १३ सप्टेंबर २०२३ (१७.०० वाजेपर्यंत) दरम्यान करता येतील. हेल्प डेस्क नंबर – १८००२१०८७२०
suhassitaram@yahoo.com