Coal India Bharti 2023: कोल इंडिया लिमिटेडने व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेड पदांच्या एकूण ५६० रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कोल इंडिया भरती २०२३

India mulling increasing working hours
देशात ७० ते ९० तासांचा कामाचा आठवडा? याबाबत सरकारचे म्हणणे काय? कामाच्या तासावरून सुरू असलेला वाद काय?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
IOCL Apprentice Recruitment 2025:
IOCL Recruitment 2025: इंडियन ऑइलमध्ये ४५६ अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या भरती प्रक्रिया
Budget 2025 for Middle Class Nirmala Sitharaman GDP Growth Rate
मेरे पास मिडलक्लास है! प्राप्तिकरदाता, बिहार, ‘गिग’ कामगारांसाठी भरीव तरतुदी
Ananth Nageswaran
अग्रलेख: कसचे काय नि कसचे काय!
Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
job opportunity in indian oil corporation and clerk recruitment in mumbai high court
नोकरीची संधी: इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये संधी
Bank Of Maharashtra Recruitment 2025: Application Begins For 172 Posts, No Written Exam how to apply know details
BOM Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, अर्ज कसा करायचा जाणून घ्या

पदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेड

एकूण पदसंख्या – ५६०

शैक्षणिक पात्रता –

  • खाण अभियांत्रिकीमध्ये किमान ६० टक्के गुणांसह पदवी.
  • किमान ६० ६० टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी.
  • एम.एस्सी. / एमटेक. जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजी / जिओफिजिक्स किंवा अप्लाइड जिओफिजिक्स किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा – ३०

अर्ज फी –

  • खुला प्रवर्ग, ओबीसी, EWS – ११८० रुपये.
  • SC/ST/PWD – फी नाही

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ ऑक्टोबर २०२३

अधिकृत वेबसाईट – http://www.coalindia.in

पगार – भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना महिना ५० हजार ते १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1272kRhHh3xrIyhamTihJsDaUD-QA8BGy/view?usp=sharing) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

Story img Loader