आयुक्त, अन्न व औषध प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळांमध्ये (मुंबई/ नागपूर/ छत्रपती संभाजी नगर) विभागातील ‘विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (गट-ब) अराजपत्रित’ व ‘वरिष्ठ तांत्रिक सहायक (गट-क)’च्या एकूण ५६ पदांवर भरती. (जाहिरात क्र. १/२०२४)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
(१) वरिष्ठ तांत्रिक सहायक (Sr. Technical Assistant) (गट-क) – एकूण ३७ पदे.
महिलांसाठी ३० पदे राखीव, माजी सैनिकांसाठी १५ पदे राखीव, दिव्यांग – १ पद राखीव.
पात्रता : विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी किंवा औषध निर्माणशास्त्र (Pharmacy) पदवी.
वेतन श्रेणी : एस-१३ (३५,४०० – १,१२,४००) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.
(२) विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (Analytical Chemist) (गट-ब) अराजपत्रित – एकूण १९ पदे महिलांसाठी ६ पदे, दिव्यांग – १ पद राखीव (D/ HH कॅटेगरी).
पात्रता : औषध निर्माण शास्त्र पदवी किंवा केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्रीमधील पदव्युत्तर पदवी किंवा विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी आणि औषधी द्रव्ये विश्लेषणाचा किमान १८ महिन्यांचा अनुभव.
वेतन श्रेणी : एस-१४ (३८,४०० १,२२,८) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर भत्ते.
हेही वाचा >>> करिअर मंत्र
वयोमर्यादा : अमागास – १८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीय/अनाथ/आदुघ – १८ ते ४३ वर्षे, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त – १८ ते ४५ वर्षे, पदवीधर अंशकालीन – ५५ वर्षे.
निवड पद्धती : दोनही पदांसाठी ऑनलाइन परीक्षा (ऑब्जेक्टिव्ह टाइप) स्वतंत्रपणे स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येईल. (सेक्शन- I – इंग्लिश लँग्वेज – १५ प्रश्न, सेक्शन- II – मराठी भाषा – १५ प्रश्न, सेक्शन- III – जनरल नॉलेज आणि लॉजिकल अॅबिलिटी – ३० प्रश्न, सेक्शन- IV – विषयाचे ज्ञान – ४० प्रश्न).
एकूण १०० प्रश्न, प्रत्येकी २ गुणांसाठी, एकूण २०० गुण, वेळ २ तास.
परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांमधून शिफारस/निवड सूची तयार करण्यात येईल. शिफारस झालेल्या उमेदवारांची यादी www.fda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.
प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत उमेदवारास काही हरकत असल्यास प्रति प्रश्न रु. १००/- इतके शुल्क आकारले जाईल.
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग रु. १,०००/-; राखीव प्रवर्ग रु. ९००/-. माजी सैनिकांना फी माफ आहे.
ऑनलाइन अर्ज http://www.fda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. २२ ऑक्टोबर २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.
नाबार्डमध्ये भरती
नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ( NABARD) (भारत सरकारच्या संपूर्ण मालकीची) ( Advt. No. ०३/ Office Attendant/ २०२४-२५) NABARD च्या सबऑर्डिनेट सर्व्हिसमध्ये ‘ऑफिस अटेंडंट ग्रुप-सी’ पदांची भरती.
पदाचे नाव : ऑफिस अटेंडंट (OA). वेतन – दरमहा रु. ३५,०००/-. एकूण रिक्त पदे – १०८.
विभागीय कार्यालय, महाराष्ट्रमधील रिक्त पदे – ३५ (यात मुंबई मुख्यालयातील ३३ पदांचा समावेश आहे.) (अज – ८, इमाव – १४, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १०) (यात अज – ८ पदे, इमाव – २ पदे या बॅकलॉगमधील रिक्त पदांचा समावेश आहे.)
पात्रता : (दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी) ज्या विभागीय कार्यालया अंतर्गत येणाऱया राज्यातील रिक्त पदांसाठी अर्ज करणार आहे, उमेदवार त्या राज्यातून १० वी उत्तीर्ण असावा. (दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी उमेदवाराने पदवी संपादन केलेली नसावी.)
वयोमर्यादा : (दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी) १८ ते ३० वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २ ऑक्टोबर १९९४ ते १ ऑक्टोबर २००६ दरम्यानचा असावा.)
निवड पद्धती : उमेदवारांची निवड ऑनलाइन टेस्ट आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट घेवून केली जाईल.
ऑनलाइन टेस्ट (ऑब्जेक्टिव्ह) एकूण १२० प्रश्न १२० गुणांसाठी, वेळ ९० मिनिटे.
हेही वाचा >>> BMC Recruitment 2024 : मुंबई महानगरपालिकेत ६९० पदांसाठी भरती; पगार एक लाखांपर्यंत, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
(१) टेस्ट ऑफ रिझनिंग, (२) इंग्लिश लँग्वेज, (३) जनरल अवेअरनेस, (४) न्यूमरिकल अॅबिलिटी. प्रत्येकी ३० प्रश्न इंग्रजी/ हिंदी भाषेतून विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण वजा केले जातील.
लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट : (फक्त पात्रता स्वरूपाची) निवडलेल्या उमेदवारांना ज्या राज्यातील पदांसाठी अर्ज केला आहे, त्या राज्यातील स्थानिय भाषेतून लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागेल. यासंबंधीची विस्तृत माहिती NABARD च्या संकेतस्थळावर ऑनलाइन टेस्टचा निकाल जाहीर झाल्यानंतर उपलब्ध करून दिली जाईल. महाराष्ट्र राज्यातील पदांसाठी ‘मराठी’ स्थानीय भाषा आहे. ऑनलाईन टेस्टमधील गुणवत्तेनुसार राज्यनिहाय गुणवत्ता यादी बनविली जाईल. रिक्त पदांच्या ५० पदांएवढी प्रतीक्षा यादी बनविली जाईल, जी अंतिम निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षासाठी ग्राह्य असेल.
परीक्षापूर्व प्रशिक्षण : अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग उमेदवारांना ऑनलाइन मोडने मोफत परीक्षापूर्व प्रशिक्षण दिले जाईल. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराने संबंधित माहिती देणे आवश्यक.
अर्जाचे शुल्क/ इंटिमेशन चार्जेस – अर्जाचे शुल्क रु. ४५०/- अधिक इंटिमेशन चार्जेस रु. ५०/- असे एकूण रु. ५००/- भरावे लागतील.
परीक्षा केंद्र : अमरावती, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजी नगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ ठाणे/ नवी मुंबई/ एमएमआर रिजन, नागपूर, नांदेड, पुणे, सोलापूर, नाशिक, चंद्रपूर.
ऑनलाइन अर्ज करण्यासंबंधित शंकासमाधानासाठी http://cgrs.ibps.in या संकेतस्थळावरील ‘ Candidates Grievance Lodging and Redressal Mechanism’ वर आपली तक्रार नोंदवावी.
अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती www.nabard.org/career या संकेतस्थळावरील जाहिरातीमधील पॅरा १३ व १४ मध्ये उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज www.nabard.org/career या संकेतस्थळावर दि. २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत करावेत.