सुहास पाटील

१) हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL), मुंबई पुढील पदांची भरती. (I)  ए२ ग्रेडवरील पदे – वेतन श्रेणी रु. ५०,००० – रु. १,६०,०००/-  CTC रु. १६.९८ लाख.

ESIC Recruitment 2025
ESIC Recruitment 2025 : परीक्षेशिवाय ESICमध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळू शकतो १,३१,०६७ रुपयांपर्यंत पगार, जाणून कोण करू शकते अर्ज?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
mpsc result latest marathi news
‘एमपीएससी’च्या समाज कल्याण अधिकारी पदाचा निकाल जाहीर, मात्र केवळ ‘या’ उमेदवारांना मुलाखतीची संधी
Income Tax recruitment 2025 Income Tax Department invites applications for Data Processing Assistant posts
Income Tax Recruitment 2025: आयकर विभागात नोकरीची संधी! १ लाख ४२ हजारांपर्यंत मिळू शकतो पगार! जाणून घ्या कोण करू शकते अर्ज
RRB Ministerial and Isolated Categories Recruitment 2025
Indian Railway Recruitment 2025: RRBमध्ये १०३६ पदांसाठी होणार भरती! लवकर करा अर्ज, जाणून घ्या शेवटची तारीख
BEL Recruitment 2025 Opportunity to get job without examination on apprenticeship posts in Bharat Electronics Limited, interview will be held on these dates
Walk-In-Interview : BELमध्ये अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, मुलाखतीला हजर राहा अन् नोकरी मिळवा, जाणून घ्या कोण करू शकते अर्ज?
rbi junior engineer recruitment loksatta news
नोकरीची संधी : आरबीआयमध्ये कनिष्ठ अभियंत्यांची भरती
mpsc exam loksatta
नोकरीची संधी : आयोगाच्या अर्जांना मुदतवाढ

(१) मेकॅनिकल इंजिनिअर – ५७ पदे. पात्रता – मेकॅनिकल/ मेकॅनिकल अ‍ॅण्ड प्रोडक्शन इंजिनीअरिंग पदवी.

(२) इलेक्ट्रिकल इंजिनिअर – १६ पदे. पात्रता – इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पदवी.

(३) इन्स्ट्रमेंटेशन इंजिनिअर – ३६ पदे. पात्रता – इन्स्ट्रमेंटेशन/ इन्स्ट्रमेंटेशन अ‍ॅण्ड कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन/ इन्स्ट्रमेंटेशन अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पदवी.

(४) सिव्हील इंजिनीअरिंग – १८ पदे. पात्रता – सिव्हील इंजिनीअरिंग पदवी.

(५) केमिकल इंजिनीअरिंग – ४३ पदे. पात्रता – केमिकल/ पेट्रोकेमिकल/ पेट्रोलियम/ रिफायनिंग अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल/ पेट्रोलियम रिफायनिंग इंजिनीअरिंग पदवी.

(६) फायर अ‍ॅण्ड सेफ्टी ऑफिसर – २ पदे मुंबई रिफायनरी; ६ पदे विशाखापट्टणम. पात्रता – फायर/ फायर अ‍ॅण्ड सेफ्टी इंजिनीअरिंग पदवी आणि इंडस्ट्रियल सेफ्टीमधील किमान १ वर्ष कालावधीचा डिप्लोमा.

(७) क्वालिटी कंट्रोल ऑफिसर – ९ पदे. पात्रता –  M. Sc.(केमिस्ट्री – अ‍ॅनालायटिकल/ फिजिकल/ऑरगॅनिक/ इनऑरगॅनिक) आणि संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

(८) चार्टर्ड अकाऊंटंट – ८ पदे. पात्रता – CA आणि ICAI मेंबरशिप.

(९) लॉ ऑफिसर – ५ पदे. (१०) लॉ ऑफिसर- HR – २ पदे.

हेही वाचा >>> नोकरीची संधी

पद क्र. ९ व १० करिता पात्रता – कायदा विषयातील पदवी आणि संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक. पद क्र. ८ चार्टर्ड अकाऊंटंटसाठी पात्रता परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळालेले असावेत. पद क्र. ९ लॉ ऑफिसरसाठी पात्रता – परीक्षेत किमान ६० टक्के गुण आवश्यक. (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारीसाठी ५५ टक्के गुण आवश्यक)

(II) वेतन श्रेणी रु. ६०,००० – १,८०,०००/- वेतन रु. २०.३७ लाख प्रतिवर्ष.

(११) सिनियर ऑफिसर सिटी गॅस डिस्ट्रब्युशन (CGD) ऑपरेशन्स अ‍ॅण्ड मेंटेनन्स – १० पदे. पात्रता – बी.ई. (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रमेंटेशन/ सिव्हील) आणि संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव.

(१२) सिनियर ऑफिसर सेल्स (रिटेल/ ल्यूब्ज/ डायरेक्ट सेल्स/ एल्पीजी) – ३० पदे. पात्रता – एम.बी.ए. किंवा पीजीडीएम (सेल्स/ मार्केटिंग) आणि (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रमेंटेशन/ सिव्हील) विषयातील इंजिनीअरिंग पदवी आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.

(III) इन्फॉरमेशन सिस्टीम्स (IS) ऑफिसर्स – फिक्स्ड टर्म काँटॅक्ट (FTC) – एकत्रित वेतन रु. ७.८० लाख प्रति वर्ष.

(१) आयटी इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट – २ पदे. (२) डेव्हलपमेंट ऑपरेशन्स मॅनेजमेंट – १ पद. (३) आयटी सिक्युरिटी मॅनेजमेंट – १ पद. (४) अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट – ३ पदे. (५) क्वालिटी अ‍ॅश्युरन्स – १ पद. (६) नेटवर्क्‍स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन्स – १ पद. (७) अ‍ॅनालायटिक्स – १ पद.

पात्रता – पद क्र. iii (१) ते (७) साठी  इ. ए./ B. Tech.. (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी) किंवा पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स/ डेटा सायन्स आणि किमान २ वर्षांचा अनुभव.

हेही वाचा >>> नोकरीची संधी

पद क्र. ८ व ९ वगळता इतर पदांसाठी पात्रता परीक्षा किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/दिव्यांग उमेदवारांसाठी ५० टक्के गुण आवश्यक.)

वयोमर्यादा – (दि. १८ सप्टेंबर २०२३ रोजी) पद क्र. १ ते ५ साठी २५ वर्षे; पद क्र. ६ व ८ साठी २७ वर्षे; पद क्र. ९ व १० साठी २६ वर्षे; पद क्र. ७ साठी ३० वर्षे. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे)

निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, ग्रुप टास्क, पर्सोनल इंटरह्यू (लॉ ऑफिसर पदांसाठी मूट कोर्ट) ला सामोरे जावे लागेल. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑब्जेक्टिव्ह टाईप (१) (जनरल अ‍ॅप्टिटय़ूड – इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड, इंटेलेक्चवल/ पोटेंशियल टेस्ट (लॉजिकल रिझनिंग अ‍ॅण्ड डेटा इंटरप्रिटेशन)). (२) टेक्निकल प्रोफेशनल नॉलेज टेस्ट – संबंधित विषयावर आधारित प्रश्न. कॉम्प्युटर बेस्ड टेस्टचा अभ्यासक्रम परीक्षेची तारीख जाहीर करताना  HPCL च्या वेबसाईटवर अपलोड केला जाईल. निवडलेले उमेदवार १ वर्षांच्या प्रोबेशनवर नेमले जातील. शंकासमाधानासाठी ई-मेल  careers@hpcl.in वर संपर्क साधा. (mail formatted as l Position Name –  Application Number) अर्जाचे शुल्क – रु. १,०००/-   रु. १८०/- जीएस्टी (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना फी माफ). ऑनलाइन अर्ज  www. hindustanpetroleum. com या संकेतस्थळावर दि. १८ सप्टेंबर २०२३ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.)

Story img Loader