भारतीय वायुसेना (इंडियन एअरफोर्स) ग्रुप-सी सिव्हीलियन पदांची देशभरातील एअरफोर्स स्टेशन्स आणि युनिट्समध्ये भरती. ( Advt. No. 01/2024)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

(१) मुख्यालय वेस्टर्न एअर कमांड, नवी दिल्ली – एकूण ३० पदे (लोवर डिव्हिजन क्लर्क (LDC) – २२ पदे, हिंदी टायपिस्ट – ६ पदे, सिव्हीलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (ऑर्डिनरी ग्रेड) (CMTD) – २ पदे).

(२) मुख्यालय ट्रेनिंग कमांड, बेंगळूरु – एकूण ३९ पदे (LDC – ३३, हिंदी टायपिस्ट – ४, CMTD – २).

(३) मुख्यालय मेंटेनन्स कमांड, नागपूर – एकूण ४३ पदे (LDC – ३८, हिंदी टायपिस्ट – ३, CMTD – २)

१) The Commanding Officer, HQMC (U), AF, Vayusena Nagar, Nagpur – 440007 – LDC – ६ पदे.

२) AOC; z Base Repair Depot, Air Force, Nagar Road, PO Dunkirk Line, SO, Pune – 411014 – LDC – २ पदे.

३) AOC, 11 Base Repair Depot, Air Force Station, Ojhar, Nashik – 422221 – LDC – १ पद.

४) AOC, 25 Equipment Depot, Air Force Station, Devlali ( South), Nashik – 422501, Dist. Nashik – LDC – ६ पदे.

(४) मुख्यालय सेंट्रल एअर कमांड – आग्रा – एकूण ८ पदे (LDC – ६, हिंदी टायपिस्ट – २).

(५) मुख्यालय ईस्टर्न एअर कमांड – वेस्ट बेंगाल – एकूण २१ पदे (LDC – १९, हिंदी टायपिस्ट – २).

(६) एअरफोर्स सेंट्रल अकाऊंट ऑफिस, नवी दिल्ली – २४ पदे (LDC) (अजा – ४, अज – ३, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – २, खुला – ८) (४ पदे दिव्यांग (कॅटेगरी A, B, C, D साठी प्रत्येकी १) साठी राखीव) (७ पदे माजी सैनिकांसाठी राखीव).

(७) एअरफोर्स स्टेशन रेसकोर्स, नवी दिल्ली – ८ पदे (LDC – ७ (अजा – २, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – २) हिंदी टायपिस्ट – १ (इमाव)).

(८) एअरफोर्स स्टेशन रेकॉर्ड ऑफिस सुब्रोतो पार्क, नवी दिल्ली – ९ पदे (LDC – ८ (अजा – २, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३) (१ पद दिव्यांग कॅटेगरी- डी साठी आणि १ पद माजी सैनिकांसाठी राखीव)).

(i) लोवर डिव्हीजन क्लर्क (LDC) आणि हिंदी टायपिस्ट पदांसाठी – पात्रता : (i) १२ वी उत्तीर्ण, (ii) स्किल टेस्ट निकर्ष – कॉम्प्युटरवर इंग्लिश टायपिंग ३५ श.प्र.मि. (१०,५०० KDPH) किंवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि. (९००० KDPH).

(ii) सिव्हीलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (ऑर्डिनरी ग्रेड) (CMTD) –

पात्रता : (i) १० वी उत्तीर्ण, (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना, (iii) मोटर वाहन चालविण्याचे कौशल्य आणि मोटर मेकॅनिझमचे ज्ञान, (iv) किमान २ वर्षं मोटर वाहन चालविण्याचा अनुभव.

वयोमर्यादा : सर्व पदांसाठी (दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी) १८ ते २५ वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे; दिव्यांग – १०/ १३/ १५ वर्षे).

वेतन श्रेणी : सर्व पदांसाठी पे-लेव्हल – २ मूळ वेतन रु. २१,७००/- अंदाजे वेतन दरमहा रु. ३७,०००/-.

निवड पद्धती : (१) पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलाविले जाईल. सर्व पदांसाठी – लेखी परीक्षेत (i) जनरल इंटेलिजन्स, (ii) इंग्लिश लँग्वेज, (iii) न्यूमरिकल अॅप्टिट्यूड, (iv) जनरल अवेअरनेस, (v) फक्त CMTD पदांसाठी ट्रेड/ पोस्ट संबंधित प्रश्न यांचा समावेश असेल. प्रश्न हिंदी/इंग्रजी भाषेत विचारले जातील.

(२) लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना स्किल/ फिजिकल/ प्रॅक्टिकल टेस्ट (फक्त पात्रता स्वरूपाची) साठी बोलाविले जाईल.

(३) कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड लेखी परीक्षेतील गुणानुक्रमे केली जाईल.

अर्जाचा विहीत नमुना ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ साप्ताहिकाच्या दि. ३ ऑगस्ट २०२४ च्या अंकातील (पान क्र. ४४ ते ४७ वर) जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे. विहीत नमुन्यातील अर्ज (इंग्रजी/ हिंदी भाषेत) टाईप करून आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकीत प्रतींसह स्वयंसाक्षांकीत केलेल्या पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवून, तसेच २ फोटो, स्वत:चा पत्ता लिहिलेला लिफाफा ज्यावर रु. १०/- चे पोस्टल स्टँप चिकटविलेले असावेत. दि. १ सप्टेंबर २०२४ पर्यंत संबंधित एअरफोर्स स्टेशनवर पोहोचतील असे पाठवावेत. अर्जाच्या लिफाफ्यावर ‘Application for the Post of ………………… And Category……….’ असे ठळक अक्षरात लिहावे. एकापेक्षा अधिक पदांसाठी वेगवेगळे अर्ज करावेत. कोणतेही अर्जाचे शुल्क आकारले जात नाही. संबंधित एअरफोर्स स्टेशनचा पत्ता एम्प्लॉयमेंट न्यूजमधील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे. (मुख्यालय मेंटेनन्स कमांड, नागपूरमधील एअरफोर्स स्टेशनचे पत्ते वर दिलेले आहेत.)

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि.मधील संधी

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL), मुंबई (भारत सरकारचा एक उपक्रम) ( Advt. No. 02082024) नर्स ग्रेड- II ( Aw) (पोस्ट कोड NURSE/ 02082024) – ६ पदे (अज – १, अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – १) (१ पद माजी सैनिकांसाठी राखीव). RCFL चे थळ-अलिबाग आणि ट्रॉम्बे-मुंबई येथे २ मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत.

पात्रता : (दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी) GNM किंवा B.Sc. ( Nursing) पदवी उत्तीर्ण. पात्रता परीक्षेत अंतिम वर्षी किमान ५५ टक्के गुण आवश्यक. (अजा/ अजसाठी ५० टक्क गुण आवश्यक.)

अनुभव : (दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी) ऑपरेशन थिएटर असलेल्या किमान २० खाटांच्या हॉस्पिटलमधील किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा : (दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी) ३१ वर्षे. (इमाव – ३४ वर्षे, अजा/ अज – ३६ वर्षे, दिव्यांग – ४१/ ४४/ ४६ वर्षे)

वेतन आणि इतर सुविधा : निवडलेल्या उमेदवारांना पे-स्केल रु. २२,००० – ६०,०००/- मध्ये Nurse Grade- II (Aw) ग्रेडवर नेमणूक दिली जाईल. अंदाजे दरमहा वेतन रु. ४५,०३०/-. शिवाय उमेदवारांना परफॉर्मन्स रिलेटेड पे (PRP), फ्री मेडिकल सुविधा, ग्रॅच्युईटी/काँट्रीब्युटरी प्रोव्हिडंट फंड इ. सुविधा मिळतील.

निवड पद्धती : अंतिम निवड ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टाईप कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि स्किल टेस्ट घेऊन केली जाईल. (CBT मध्ये विषयाचे ज्ञान – ८० प्रश्न, १६० गुण आणि जनरल इंग्लिश रिझनिंग अँड जनरल नॉलेज/ अवेअरनेस क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – २० प्रश्न, ४० गुण. एकूण २०० गुण. (वेळ ९० मिनिटे) प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील. चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जातील.

परीक्षा केंद्र : मुंबई, नागपूर. परीक्षेचे माध्यम : मराठी, हिंदी, इंग्रजी.

परीक्षेचे तारीख, ठिकाण उमेदवारांना अॅडमिट कार्डद्वारे कळविण्यात येईल.

कागदपत्र पडताळणीनंतर स्किल टेस्टसाठी CBT मधून रिक्त पदांच्या ७ पट उमेदवार निवडले जातील.

स्किल टेस्टमध्ये इक्विपमेंट हँडलिंग, पेशंट प्रिपरेशन/पोझिशन, PPE/ Safety/ BMW, क्रिटीकल पेशंट/ रिपोर्ट्स, अॅप्टिट्यूड फॉर जॉब यांचा समावेश असेल यासाठी ८० गुण असतील आणि जनरल अवेअरनेस व कॉम्प्युटर नॉलेजसाठी २० गुण असतील. एकूण १०० गुण. स्किल टेस्ट फक्त पात्रता स्वरूपाची असेल. अंतिम निवड CBT मधील कामगिरीवर आधारित केली जाईल.

अर्जाचे शुल्क : रु. ७००/- जीएसटी (अजा/ अज/ माजी सैनिक/महिला उमेदवारांना फी माफ आहे.)

ऑनलाईन अॅप्लिकेशन रजिस्ट्रेशन www. rcfltd. com या संकेतस्थळावर दि. ५ सप्टेंबर २०२४ (१७.०० वाजेपर्यंत) करता येईल. ( HR-; Recruitment -; Apply Online-; & Registration) (आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. फोटोग्राफ ४.५ x३. ५ सें.मी., स्वाक्षरी – काळ्या शाईने केलेले)

ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या शंकासमाधानासाठी officerfin2024 @rcfltd. com यावर मेल करा.