Indian Air Force Recruitment : भारतीय हवाई दलाने (AFCAT) कमीशंड ऑफिसर पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३१७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०२३ आहे. तर भारतीय हवाई दल भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – कमीशंड ऑफिसर

AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
RRB Ministerial and Isolated Categories Recruitment 2025
Indian Railway Recruitment 2025: RRBमध्ये १०३६ पदांसाठी होणार भरती! लवकर करा अर्ज, जाणून घ्या शेवटची तारीख
BEL Recruitment 2025 Opportunity to get job without examination on apprenticeship posts in Bharat Electronics Limited, interview will be held on these dates
Walk-In-Interview : BELमध्ये अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, मुलाखतीला हजर राहा अन् नोकरी मिळवा, जाणून घ्या कोण करू शकते अर्ज?
SBI SCO Recruitment 2025
SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १५० जागांची भरती जाहीर; कसा अन् कुठे कराल अर्ज? जाणून घ्या
rbi junior engineer recruitment loksatta news
नोकरीची संधी : आरबीआयमध्ये कनिष्ठ अभियंत्यांची भरती
Aviation students career
निवडणूक होताच सरकारला आश्वासनाचा विसर…वैमानिक प्रशिक्षणार्थींसमोर मोठे संकट…
rocess of operating license, aircraft , license to operate aircraft ,
आता संचलन परवान्याची प्रक्रिया, विमान संचलनासाठीचा परवाना अर्ज लवकरच नागरी हवाई वाहतूक विभागाकडे

कोर्सचे नाव – भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा AFCAT-01/2024: NCC Special Entry

एकूण रिक्त पदे – ३१७

पदानुसार शैक्षणिक पात्रता –

AFCAT एंट्री-फ्लाइंग : ५० टक्के गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह १२ वी पास + ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ B.E/ B.Tech.

AFCAT एंट्री-ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) : ५० टक्के गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह १२ वी पास + ६० टक्के गुणांसह B.E/ B.Tech.

AFCAT एंट्री-(नॉन टेक्निकल) : ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Com/ 60% गुणांसह BBA/ BMS/ BBS/ CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स).

NCC स्पेशल एंट्री-फ्लाइंग : NCC एअर विंग सिनिअर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

वयोमर्यादा –

फ्लाइंग ब्रांच – जन्म २ जानेवारी २००१ ते १ जानेवारी २००५ दरम्यान.

ग्राउंड ड्युटी (टेक्निकल/ नॉन टेक्निकल) – जन्म २ जानेवारी १९९९ ते १ जानेवारी २००५ दरम्यान.

अर्ज फी –

  • AFCAT एंट्री – ५५० रुपये.
  • NCC स्पेशल एंट्री आणि मेट्रोलॉजी एंट्री – फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

अधिकृत बेवसाईट – https://afcat.cdac.in/AFCAT/

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १ डिसेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० डिसेंबर २०२३

भरती संबधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/1n82rof5G65Xr0VR0wxD5ARaPT7HI55jP/view

Story img Loader