RCFL Recruitment 2023 : राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवले जात आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२३ आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२३ –
पदाचे नाव आणि रिक्त पदे –
पदवीधर अप्रेंटिस – १५७
टेक्निशियन अप्रेंटिस – ११५
ट्रेड अप्रेंटिस – १३६
शैक्षणिक पात्रता –
- पदवीधर अप्रेंटिस : ५० टक्के गुणांसह संबंधित विषयात पदवी.
- टेक्निशियन अप्रेंटिस : ५० टक्के गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
- ट्रेड अप्रेंटिस : ५० टक्के गुणांसह संबंधित विषयात १०वी/ १२वी/ पदवी.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – १८ ते २५ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
हेही वाचा- बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या
अर्ज फी – कोणतीही अर्ज फी नाही.
नोकरी ठिकाण – मुंबई.
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात- २४ ऑक्टोबर २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ नोव्हेंबर २०२३
अधिकृत बेवसाईट – https://www.rcfltd.com/
अर्ज करण्याची लिंक – https://ors.rcfltd.com/3054/Position/APTREC-2023/ORS/
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1n6E4tY8uMC1gX3h8fKPEVApkYXOnQaM7/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.