पनवेल महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पनवेल महानगरपालिका भरती २०२३ साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. तर या भरती अंतर्गत कोणकोणत्या जागा भरल्या जाणार तसेच भरतीसाठी उमेदवाराची आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पनवेल महानगरपालिका भरती २०२३.

Chandrapur district bank recruitment
चंद्रपूर : जिल्हा बँक नोकर भरती; खासगी बाऊन्सर लावून मुलाखती अन्‌‌ शंभर कोटींचा…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Success Story of a man Who Started Mushroom Farming Business With His Mother
Success Story : मायलेकाने केली कमाल! दररोज कमावतात ४० हजार रुपये; जाणून घ्या, कोणता व्यवसाय करतात?
Success Story Of IPS officer Nitin Bagate
Success Story: प्रयत्नांती परमेश्वर! एकेकाळी SP कार्यालयाबाहेरील भाजीविक्रेता आज तेथेच डीएसपी पदावर कार्यरत; वाचा, ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट…
Aaple Sarkar, devendra fadnavis, mumbai,
‘आपले सरकार’द्वारे सेवांमध्ये वाढ करा : मुख्यमंत्री
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
infosys salary
नारायण मूर्ती यांच्या ‘Infosys’ने पुढे ढकलला पगारवाढीचा निर्णय; कारण काय? आयटी कंपन्यांची स्थिती काय?
SBI SCO Recruitment 2025
SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १५० जागांची भरती जाहीर; कसा अन् कुठे कराल अर्ज? जाणून घ्या

एकूण रिक्तपदे – ३७७

पुढील पदांसाठी होणार भरती –

प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी गट अ, क्षयरोग अधिकारी गट अ, मलेरिया अधिकारी गट अ, वैद्यकीय अधिकारी गट अ, पशुवैद्यकीय अधिकारी गट अ, नगर उपसचिव गट ब, महिला व बालकल्याण अधिकारी गट ब, जनसंपर्क अधिकारी गट ब, सहायक नगर अधिकारी प्लॅनर गट ब, सांख्यिकी अधिकारी गट ब, उपमुख्य अग्निशमन अधिकारी गट-ब, अर्ध अग्निशमन केंद्र अधिकारी गट क, अग्रगण्य फायरमन गट क, फायरमन गट क, ड्रायव्हर कम ऑपरेटर गट क, फार्मासिस्ट गट क, सार्वजनिक आरोग्य परिचारिका गट क, कर्मचारी परिचारिका (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) गट क, सहायक नर्सिंग मिडवाइफरी गट क, कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) गट क, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) गट क, कनिष्ठ अभियंता (संगणक) गट क, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट क, कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) गट क.

हार्डवेअर / नेटवर्किंग) गट क, सर्वेक्षक गट क, ड्राफ्ट्समन (सिव्हिल) गट क, सहायक कायदा अधिकारी गट क, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी गट क, सहायक क्रीडा अधिकारी गट क, सहायक ग्रंथपाल गट क, स्वच्छता निरीक्षक गट क, लघुलेखक – टंकलेखक गट क, लघुलेखक (निम्न श्रेणी) (इंग्रजी/मराठी) गट क, कनिष्ठ लिपिक (लेखा) गट क, कनिष्ठ लिपिक (लेखापरीक्षण) गट क, लिपिक सह टंकलेखक गट क, चालक (जड वाहन) गट क, चालक (हलके वाहन) गट क, व्हॉल्वमन / की- कीपर गट क, बाग पर्यवेक्षक गट क, माळी गट ड.

हेही वाचा- ठाणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदाच्या ११६ जागांसाठी भरती सुरु, महिना ७५ हजारांहून अधिक पगार मिळणार

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग १८ ते ३८ वर्षे.
  • राखीव प्रवर्ग – १८ ते ४३ वर्षे.

नोकरीचे ठिकाण – पनवेल, रायगड.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.

निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा.

अर्ज शुल्क –

गट अ, गट ब : खुला वर्ग – १००० रुपये. तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये.

गट क –

  • खुला प्रवर्ग – ८०० रुपये.
  • राखीव प्रवर्ग – ७०० रुपये.

गट ड –

  • खुला प्रवर्ग – ६०० रुपये.
  • राखीव प्रवर्ग – ५०० रुपये.

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – १३ जुलै २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- १७ ऑगस्ट २०२३.

अधिकृत वेबसाईट – http://www.panvelcorporation.com/

भरती संबंधित सविस्तर आणि अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1TLQMPwjEYl37BhQ5ASXp-t2btkj4BkLu/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

Story img Loader