Panvel Mahanagarpalika Bharti 2023: पनवेल महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण ७ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. तर मुलाखतीसाठी हजर राहण्याची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

पनवेल महानगरपालिका भरती २०२३ –

ॲमेझॉनच्या कामगारांचे काम बंद! पुण्यासह मुंबईतील ऑनलाइन सेवेला फटका बसणार
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
aiims nagpur announced recruitment for various posts offering youth golden job opportunity
नोकरीची सुवर्णसंधी… नागपूर एम्समध्ये या पदासाठी भरा अर्ज…
supreme court recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : सर्वोच्च न्यायालयात भरती
NTPC Recruitment 2025: Monthly Pay Up To Rs 1.4 Lakh, No Written Test Needed
NTPC Recruitment 2025: लेखी परीक्षेशिवाय इंजिनिअरची भरती! पगार १.४० लाख; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
IOCL Apprentice Recruitment 2025:
IOCL Recruitment 2025: इंडियन ऑइलमध्ये ४५६ अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या भरती प्रक्रिया
To meet its budget target Pune municipal corporation plans to collect Rs 10 crore daily in taxes
दररोज १० कोटीची वसुली करा, कोणी दिले आदेश !
Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

एकूण पदसंख्या – ७ जागा

शैक्षणिक पात्रता – MBBS

नोकरीचे ठिकाण – पनवेल, रायगड

वयोमर्यादा – ७० वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

हेही वाचा- TIFR मुंबई येथे नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, पदानुसार महिना २२ हजारांपर्यंत पगार मिळणार

मुलाखतीचा पत्ता –

  • पनवेल महानगरपालिका (मुख्यालय), वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल – ४१०२०६

मुलाखतीची तारीख – ४ ऑक्टोबर २०२३

अधिकृत वेबसाईट – panvelcorporation.com

पगार – भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना महिना ६० हजारांपर्यंत पगार मिळणार.

असा करा अर्ज –

  • या भरतीसाठीची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी हजर राहणं आवश्यक आहे.
  • पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीसाठी ४ ऑक्टोबर २०२३ ला वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1LwoBy0gTUOOXRKQDWsFV–_QL_rKkA5V/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

Story img Loader