NIV Pune Bharti 2023 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी (NIV) पुणे अंतर्गत ‘तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ-१’ पदांच्या एकूण ८० रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी भरती २०२३

Forest dept probes elephant procession in Pirangut
आमदाराची हत्तीवरून मिरवणूक कार्यकर्त्यांना महागात; संयोजकासह सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावर गुन्हा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची  तयारी : पदांचा पसंतीक्रम
savitribai phule pune university audit news in marathi
संशोधन केंद्रांबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय… होणार काय?
Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
best started fillingats inviting applications for Joint Assistant in electrical department
अखेर बेस्टला मुहूर्त सापडला, विद्युतपुरवठा विभागात भरती सुरू
Special campaign for the conservation of Kanheri Caves
कान्हेरी लेणीच्या संवर्धनासाठी विशेष मोहीम; पर्यटनदृष्ट्या विकसित करणार; खासदार पीयूष गोयल यांची घोषणा
traffic solutions at Pune University after traffic solutions issue clear
विद्यापीठासमोरील कोंडी फुटणार; भूसंपादनाचा प्रश्न अखेर मार्गी

पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ-१

एकूण पदसंख्या – ८०

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.

नोकरीचे ठिकाण – पुणे</p>

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

हेही वाचा – पदवीधरांना मुंबईत नोकरीची संधी! BMC अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, अर्जाची पद्धत जाणून घ्या

अधिकृत वेबसाईट – https://niv.icmr.org.in/

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२३

भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना पुढीलप्रमाणे पगार मिळणार आहे.

  • तांत्रिक सहाय्यक – ३५ हजार ४०० ते १ लाख १२ हजार ४०० रुपये.
  • तंत्रज्ञ-१ – १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० रुपये.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहीतीसाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/1LbJriUiMx1T-NYCEeYPamv17VX4grepe/view

Story img Loader