Rail Vikas Nigam Limited Bharti 2023 : रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक, उपव्यवस्थापक आणि सहायक व्यवस्थापक पदांच्या ५० रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर २०२३ आहे. रेल विकास निगम लिमिटेड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.

पदाचे नाव – व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक.

NTPC Recruitment 2025: Monthly Pay Up To Rs 1.4 Lakh, No Written Test Needed
NTPC Recruitment 2025: लेखी परीक्षेशिवाय इंजिनिअरची भरती! पगार १.४० लाख; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
irieen Indian Railways Institute of Electrical Engineering
‘इरिन’समोर कुशल मनुष्यबळ निर्मितीचे आव्हान, विद्युत रेल्वे इंजिन वापराची शतकपूर्ती
IOCL Apprentice Recruitment 2025:
IOCL Recruitment 2025: इंडियन ऑइलमध्ये ४५६ अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या भरती प्रक्रिया
Delhi, Marathi Sahitya Sammelan, Delhi travel Railway,
फिरत्या चाकावरती देसी शब्दांना आकार, दिल्ली प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यात साहित्य संमेलन
Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
Bank Of Maharashtra Recruitment 2025: Application Begins For 172 Posts, No Written Exam how to apply know details
BOM Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, अर्ज कसा करायचा जाणून घ्या
rrb group d level 1 exam syllabus pattern 2025 full details here
रेल्वेत तब्बल ३२ हजार पदांची भरती; हा घ्या परिक्षेचा पॅटर्न आणि लागा तयारीला; सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी

एकीण पदसंख्या – ५० जागा

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात पदवीधर. (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.)

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ डिसेंबर २०२३

हेही वाचा- पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी! PMC अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरु, महिना ४५ हजार पगार मिळणार

अधिकृत वेबसाईट – https://rvnl.org/home

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक – https://rvnl.org/job

पगार –

  • व्यवस्थापक – ५० हजार ते १ लाख ६० हजार रुपये.
  • उपव्यवस्थापक – ४० हजार ते १ लाख ४० हजार रुपये.
  • सहायक व्यवस्थापक – ३० हजार ते १ लाख २० हजार रुपये.

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1661lWnWINLqXngvI7ethTOwWACKUPUbM/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

Story img Loader