सुहास पाटील

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर : वनविभागातील पुढील गट-क पदांची सरळसेवा पद्धतीने भरती. (एकूण रिक्त पदे – २,४१७) (यापैकी २,१३८ वनरक्षक पदांसाठीची जाहिरात वेगळी दिलेली आहे. यातून एकूण २७९ पदे भरावयाची आहेत. सर्व पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे.)
(I) जाहिरात क्र. कक्ष-१०/१, दि. ८ जून २०२३
पदाचे नाव : लेखापाल (गट-I) (Accountant). एकूण रिक्त पदे – १२९.
वेतन श्रेणी : एस -१० (रु. २९,२०० – ९२,३००).
(१) नागपूर वनवृत्त – १० पदे (अजा – २, विजा-अ – १, भज-ब – १, इमाव – ३, आदुघ – २, खुला – १).
(२) चंद्रपूर वनवृत्त – ८ पदे (अजा – १, अज – २, भज-ब – १, आदुघ – १, खुला – ३) (१ पद दिव्यांग अंध/अल्पदृष्टीसाठी राखीव).
(३) गडचिरोली वनवृत्त – ११ पदे (अज – २, विजा-अ – १, भज-क – १, भज-क – १, इमाव – ३, आदुघ – १, खुला – २) (१ पद दिव्यांग अंध/ अल्पदृष्टीसाठी राखीव).
(४) अमरावती वनवृत्त – ११ पदे (अजा – १, अज – १, विजा-अ – १, भज-क – १, इमाव – १, आदुघ – २, खुला – २).
(५) यवतमाळ वनवृत्त – ५ पदे (अज – २, आदुघ – १, खुला – २).
(६) औरंगाबाद वनवृत्त – १५ पदे (अजा – २, अज – १, भज-क – १, इमाव – ३, आदुघ – २, खुला – ६) (१ पद दिव्यांग अंध/ अल्पदृष्टीसाठी राखीव).
(७) धुळे वनवृत्त – ८ पदे (अज – ३, भज-क – १, भज-ड – १, इमाव – १, खुला – २) (१ पद दिव्यांग अंध/अल्पदृष्टीसाठी राखीव).
(८) नाशिक वनवृत्त – ९ पदे (अजा – २, विजा-अ – १, भज-क – १, इमाव – १, आदुघ – १, खुला – ३) (१ पद दिव्यांग अस्थिव्यंगता/ मेंदूचा पक्षाघात इ. साठी राखीव).
(९) पुणे वनवृत्त – ११ पदे (अजा – २, अज – १, भज-ब – १, भज-क – १, इमाव – ३, आदुघ – १, खुला – २) (१ पद दिव्यांग अस्थिव्यंगता/ मेंदूचा पक्षाघात इ. साठी राखीव).
(१०) ठाणे वनवृत्त – २१ पदे (अजा – १, अज – २, भज-क – १, भज-ड – १, इमाव – ६, विमाप्र – १, आदुघ – ३, खुला – ६) (१ पद दिव्यांग अस्थिव्यंगता/ मेंदूचा पक्षाघात इ. साठी राखीव).
(११) कोल्हापूर वनवृत्त – ८ पदे (अजा – १, अज – १, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – १, इमाव – १, आदुघ – १) (१ पद दिव्यांग अस्थिव्यंगता/ मेंदूचा पक्षाघात इ. साठी राखीव).
(१२) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन प्रमुख) म.रा., नागपूर यांचे कार्यालय – १२ पदे (अजा – १, अज – १, विजा-अ – १, भज-ड – १, इमाव – २, आदुघ – १, खुला – ५) (१ पद दिव्यांग अस्थिव्यंगता/ मेंदूचा पक्षाघात इ. साठी राखीव).
पात्रता : (दि. ३० जून २०२३ रोजी) पदवी उत्तीर्ण.

tribal development department
आश्रमशाळांमध्ये परिचारिकांची पदे भरणार, आदिवासी विकास विभागाचा निर्णय
12th september rashi bhavishya राशी, राशिभविष्य, आजचे राशिभविष्य, राशीवृत्त देणार
१२ सप्टेंबर पंचांग: ‘आयुष्मान योग’ सिंह, कर्कसह ‘या’ राशींचे नशीब पालटणार? बक्कळ धनलाभ तर रखडलेली कामे पूर्ण होणार; वाचा तुमचे भविष्य
Tiger hunting, Tiger, Tiger hunter punished,
वाघाची शिकार : तब्बल ११ वर्षांनंतर शिकाऱ्याला शिक्षा…!
animal husbandry land, MIDC, Kaustubh Divegaonkar,
पशुसंवर्धनची जमीन एमआयडीसीला देण्यास विरोध केल्यामुळे कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली ?
Anjali Damania and ajit pawar
Anjali Damania : “राज्याचे अर्थमंत्री दहावी पास अन् क्लर्कसाठी…”, अंजली दमानिया यांची अजित पवारांवर टीका
Organized E Governance Conference on behalf of Union Ministry of Information and Broadcasting and Department of Administrative Reforms
ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय परिषद आजपासून मुंबईत; सर्व राज्ये सहभागी होणार
regional discrimination, textile industry policy,
सांगली : वस्त्रोद्योग धोरणात प्रादेशिक भेदभावाचा आरोप, पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय – किरण तारळेकर
Nashik Collector Office
आदिवासी आयोग काय ते लवकरच समजेल; जिल्हाधिकाऱ्यांवर अंतरसिंग आर्या संतप्त

( II) जाहिरात क्र. कक्ष-१०/२, दि. ८ जून २०२३
पदाचे नाव : सर्वेक्षक (गट-क) (Surveyor). एकूण रिक्त पदे – ८६.
वेतन श्रेणी : एस्-८ (रु. २५,५०० – ४१,१००).
पात्रता : ( i) १२ वी उत्तीर्ण, ( ii) मान्यताप्राप्त संस्थेचे सर्वेक्षक प्रशिक्षण पाठय़क्रम प्रमाणपत्र उत्तीर्ण.
(१) नागपूर वनवृत्त – १४ पदे (अजा – १, अज – १, भज-ब – १, इमाव – २, आदुघ – ३, खुला – ४) (१ पद दिव्यांग कर्णबधिरता किंवा ऐकू येण्यातील दुर्बलतासाठी राखीव).
(२) चंद्रपूर वनवृत्त – २ पदे (विजा-अ – १, आदुघ – १).
(३) गडचिरोली वनवृत्त – ४ पदे (भज-क – १, इमाव – २, आदुघ – १).
(४) अमरावती वनवृत्त – ८ पदे (अजा – २, भज-क – १, इमाव – २, आदुघ – २, खुला – १).
(५) यवतमाळ वनवृत्त – ४ पदे (अज – १, इमाव – २, आदुघ – १).
(६) औरंगाबाद वनवृत्त – ३ पदे (अज – १, विजा-अ – १, आदुघ – १).
(७) धुळे वनवृत्त – ७ पदे (अजा – १, अज – ३, आदुघ – १, खुला – २).
(८) नाशिक वनवृत्त – ६ पदे (अजा – १, इमाव – १, आदुघ – १, खुला – ३).
(९) पुणे वनवृत्त – ७ पदे (भज-ड – १, इमाव – २, आदुघ – २, खुला – २) (१ पद दिव्यांग अस्थिव्यंगता/ मेंदूचा पक्षाघात इ. साठी राखीव).
(१०) ठाणे वनवृत्त – १८ पदे (अजा – ३, अज – १, विजा-अ – १, भज-क – १, भज-ड – १, इमाव – ४, आदुघ – २, खुला – ५) (१ पद दिव्यांग स्वमग्नता/ रछऊ/ कऊ इ. साठी राखीव).
(११) कोल्हापूर वनवृत्त – १३ पदे (अज – २, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – १, भज-ड – १, इमाव – २, आदुघ – २, खुला – ३) (१ पद दिव्यांग अस्थिव्यंगता/ मेंदूचा पक्षाघात इ. साठी राखीव).

suhassitaram@yahoo.com