नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टूडंट्स (NESTS) (आदिवासी कामकाज मंत्रालय, भारत सरकार अधीन एक स्वायत्त संघटना), नवी दिल्ली. अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना ६ वी ते १२ वीपर्यंत दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर निवासी शाळा (EMRS) चालविल्या जातात. देशातील १६ राज्यांमधील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स (EMRS) करिता शिक्षक कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग म्हणजेच प्राचार्य, पीजीटीच्या एकूण ४,०६२ पदांच्या भरतीकरिता एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स स्टाफ सिलेक्शन एक्झाम (EMRS)-२०२३ घेणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
EMRS या पूर्णपणे निवासी शाळा असल्यामुळे टिचिंग आणि नॉन-टिचिंग स्टाफ यांना (ESSE )कँपसमधे रहावे लागेल. त्यासाठी त्यांना रेंट फ्री अकोमोडेशन पुरविले जाईल.
राज्यनिहाय रिक्त पदांचा तपशील :सर्व राज्य मिळून प्राचार्य – ३०३, पीजीटी – २,२६६, अकाऊंटंट – ३६१, लॅब अटेंडंट – ३७३, ज्यु. सेक्रेटरिएट असिस्टंट (JSA) – ७५९, एकूण – ४०६२.
रिक्त पदांचा विषयानुसार तपशील :
प्राचार्य – ३०३ पदे (अजा – ४५, अज – २२, इमाव – ८१, ईडब्ल्यूएस – ३०, खुला – १२५).
पोस्ट ग्रॅज्युएट टिचर (पीजीटी) – पीजीटीची एकूण २८६ पदे.
इंग्लिश – २४६ पदे, फिजिक्स – १७९ पदे, केमिस्ट्री – १६९ पदे, मॅथ्स – २४४ पदे, इकॉनॉमिक्स – १६१ पदे, बायोलॉजी – २३६ पदे, कॉमर्स – १४० पदे, हिस्ट्री – १८५ पदे, जीओग्राफी – १५४.
हिंदी – एकूण २०० पदे, कॉम्प्युटर सायन्स – १७२.
पीजीटी (थर्ड लँग्वेज) ग्रुप-बी – एकूण १८० पदे. मराठी – १६, ओडिया – २०, तेलगू – ३७, संस्कृत – ९७, बेंगाली – ३, संथाली – ७.
पात्रता (दि. ३१ जुलै २०२३ रोजी) : प्राचार्य – पदव्युत्तर पदवी आणि बी.एड., हिंदी/ इंग्रजी/ स्थानिय भाषा माध्यमातून शिकविण्याचे कौशल्य आणि उपप्राचार्य/ PGT/ TGT पदांवरी १२ वर्षांचा अनुभव.
पीजीटी पदावरील ४ वर्षांचा अनुभव. इष्ट पात्रता – निवासी शाळेमधील अनुभव आवश्यक.
पीजीटी – इंग्लिश/ हिंदी/ फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स/ बॉटनी, झूऑलॉजी, बायोलॉजी/हिस्ट्री/ जीओग्राफी/ कॉमर्स, अकाऊंटींग, कॉस्ट अकाऊंटींग, फिनान्शियल अकाऊंटींग/ इकॉनॉमिक्स/ रिजनल लँग्वेज विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि बी.एड. हिंदी/ इंग्रजी माध्यमातून शिकविण्याचे कौशल्य.
पात्रता : PGT कॉम्प्युटर सायन्स – M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/आयटी) किंवा MCA किंवा M. E./ M. Tech. (कॉम्प्युटर सायन्स /आयटी).
अकाऊंटंट : कॉमर्स विषयातील पदवी उत्तीर्ण.
ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट (JSA): १२ वी उत्तीर्ण आणि टायिपग स्पीड इंग्लिश – ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी – ३० श.प्र.मि.
लॅब अटेंडंट : १० वी उत्तीर्ण आणि लॅबोरेटरी टेक्निक डिप्लोमा/ सर्टिफिकेट किंवा १२ वी विज्ञान उत्तीर्ण.
परीक्षा केंद्र : मुंबई, पणजी, हैदराबाद, भोपाळ, बेंगळूरु, दादरा, सिल्वासा इ. देशभरातील एकूण ३७ केंद्र.
वयोमर्यादा : दि. ३१ जुलै २०२३ रोजी प्राचार्य – ५० वर्षे, पीजीटी – ४० वर्षे, अकाऊंटंट/ ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट/ लॅब अटेंडंट – ३० वर्षे. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे, केंद्र सरकारची ३ वर्षे सेवाकाल असलेले कर्मचारी – ५ वर्षे).
राज्यांतील पदांसाठी संबंधित राज्याच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. महाराष्ट्रासाठी मागासवर्गीयांसाठी ५ वर्षांची सूट.
परीक्षा शुल्क : प्राचार्य/(शिक्षकेतर कर्मचारी) रु. २,०००/-; पीजीटी – रु. १,५००/-, नॉन-टिचिंग स्टाफ – रु. १,०००/- (फक्त ऑनलाईन पद्धतीने) (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना फी माफ आहे.)
वेतन : प्राचार्य – पे-लेव्हल – १२ (अंदाजे रु. १,४०,०००/- दरमहा); पीजीटी – पे-लेव्हल – ८ (अंदाजे रु. ८५,०००/- दरमहा); अकाऊंटंट – पे-लेव्हल – ६ (अंदाजे रु. ६५,०००/- दरमहा); खरअ – पे-लेव्हल – २ (१९,९००/-) अंदाजे वेतन रु. ३५,०००/- दरमहा; लॅब अटेंडंट – पे-लेव्हल – १ रु. १८,०००/- अंदाजे वेतन दरमहा रु. ३२,०००/-.
निवड पद्धती : उमेदवारांनी डटफ बेस्ड् टेस्टमध्ये नोंदविलेली उत्तरे आणि प्रश्नपत्रिका ठएरळर या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जातील. पदनिहाय, कॅटेगरीनुसार एररए-२०२३ लेखी परीक्षेमधून शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. तशी नोटीस https:// ctct. nic. in या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.
EMRS स्टाफ सिलेक्शन एक्झाम (ESSE) ही डटफ बेस्ड् टेस्ट मोडमध्ये घेतली जाईल. प्रश्नपत्रिका हिंदी/ इंग्रजी भाषेत दिल्या जातील. परीक्षेची तारीख NESTS वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल.
पीजीटी पदांसाठी ( I) ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट १३० गुणांसाठी वेळ १८० मिनिटे. ( II) लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट – २० गुण. (१) जनरल अवेअरनेस – १० गुण. (२) रिझिनग अॅबिलिटी – २० गुण, (३) नॉलेज ऑफ ICT – १० गुण, (४) टिचिंग अॅप्टिटय़ूड – १० गुण. (५) विषयाचे ज्ञान – ७० ५ ५ (८०) गुण. या ५ सेक्शन्सचा समावेश असेल.
प्राचार्य पदांसाठी १५० गुणांची लेखी परीक्षा (OMR बेस्ड्) असेल. वेळ – १८० मिनिटे आणि इंटरव्ह्यू – ४० गुण.
अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड फिनान्स (पार्ट-५) ५० गुण असतील. पार्ट-१ रिझिनग अॅण्ड न्यूमरिकल अॅबिलिटी – १० प्रश्न. पार्ट-२ – जनरल अवेअरनेस – २० प्रश्न, पार्ट-३ – लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट (जनरल इंग्लिश/ जनरल हिंदी प्रत्येकी १० प्रश्न). पार्ट-४ अॅकॅडेमिक (अध्ययन विषयक) आणि रेसिडेंशियल अस्पेक्ट ५० गुण असतील. परीक्षेचा अभ्यासक्रम emrs. tribal. gov. in या संकेतस्थळावर अपेंडिक्स-१ मध्ये दिलेला आहे.
नॉन-टिचिंग स्टाफ (अकाऊंटंट, ज्यु. सेक्रेटरिएट असिस्टंट ( JSA) ,(लॅब अटेंडंट) पदांसाठी OMR बेस्ड् लेखी परीक्षा आणि स्किल टेस्ट.
(१) अकाऊंटंट पदांसाठी लेखी परीक्षा १३० गुणांसाठी, कालावधी १५० मिनिटे. (२ १/२ तास) पार्ट-१ – रिझिनग अॅबिलिटी – २० प्रश्न, पार्ट-२ – क्वांटिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड – ३० प्रश्न, पार्ट-३ – लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट (जनरल इंग्लिश आणि जनरल हिंदी प्रत्येकी १० प्रश्न) – २० प्रश्न, पार्ट-४ – कॉम्प्युटर ऑपरेशन्सचे बेसिक नॉलेज/ जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स – २० प्रश्न, पार्ट-५ – संबंधित विषयावर आधारित ४० प्रश्न (अकाऊंटन्सी, अॅन्युअल टॅक्सेशन, अकाऊंट्स, बजेटींग ऑडिटींग अँड फिनान्शियल मॅनेजमेंट, GeM).
(२) ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट (JSA) पदांसाठी लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप १३० प्रश्न, वेळ १५० मिनिटे. पार्ट-१ – रिझिनग अॅबिलिटी – २० प्रश्न, पार्ट-२ – क्वांटिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड – २० प्रश्न, पार्ट-३ – जनरल अवेअरनेस – ३० प्रश्न, पार्ट-४ – लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट (जनरल इंग्लिश आणि जनरल हिंदी प्रत्येकी १५ प्रश्न) – ३० प्रश्न, पार्ट-५ – कॉम्प्युटर ऑपरशन्सचे बेसिक नॉलेज – ३० प्रश्न, स्टेज-२ – टाईप रायटींग टेस्ट जी पर्सोनल कॉम्प्युटर (PC) वर घेण्यात येईल, जी फक्त पात्रता स्वरूपाची असेल. (५० पैकी २० गुण आवश्यक)
(३) लॅब अटेंडंट – ऑब्जेक्टिव्ह टाईप – १२० प्रश्न, पार्ट-१ रिझिनग अॅबिलिटी – १५ प्रश्न, पार्ट-२ जनरल अवेअरनेस – १५ प्रश्न, पार्ट-३ लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट (जनरल इंग्लिश आणि जनरल हिंदी प्रत्येकी १५ प्रश्न), पार्ट-४ संबंधित विषयावर आधारित ६० प्रश्न.
सर्व पदांसाठी प्रत्येक बरोबर उत्तराला १ गुण दिला जाईल व प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.
ई-अॅडमिट कार्ड वरील संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील. परीक्षेची तारीख – NESTS वेबसाईटवर जाहीर केली जाईल.
ESSE -२०२३ करिता ऑनलाइन अर्ज www. emrs. tribal. gov. in या संकेतस्थळावर दि. ३१ जुलै २०२३ पर्यंत.
( सुहास पाटील )