महाराष्ट्र राज्यातील २३ जिल्हा समादेशक, होमगार्ड यांच्या कार्यालयांतर्गत होमगार्ड नोंदणीचे आयोजन केले आहे. याविषयीची विस्तृत माहिती https:// maharashtracdhg. gov. in/ mahahg/ login1. php https:// maharashtracdhg. gov. in/ mahahg/ enrollmentform. php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

होमगार्ड संघटनेचे उद्दिष्ट : देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी, तसेच आपत्कालीन मदतकार्याचे, कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देवून जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे.

Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
mpsc students loksatta news
राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त
MHADA Konkan Board lottery Application sale-approval process extended by 15 days again
म्हाडा कोकण मंडळ सोडत : अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेला पुन्हा १५ दिवसांची मुदवाढ
Appointments of 23 officers who joined the Indian Administrative Service Mumbai news
भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालेल्या २३ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
MPSC State Services Exam 2023, MPSC State Services Exam 2023 Result, MPSC Result Process ,
‘एमपीएससी’चा ढीसाळपणा : निकालाच्या तीन महिन्यांपासून संपूर्ण प्रक्रिया रखडली…
Loksatta anvyarth Right to Information Government Implementation Maharashtra State Act
अन्वयार्थ: माहिती अधिकाराची ऐशीतैशी
neet marathi news
अन्वयार्थ : प्रवेश परीक्षा ‘नीट’ व्हाव्यात म्हणून…

होमगार्ड सदस्यत्व : महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचालित पूर्णत: मानसेवी तत्त्वावर आधारित आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही. हे सदस्यत्व ३ वर्षांकरिता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे ३-३ वर्षांच्या टप्प्याने वयाच्या ५८ वर्षांपर्यंत पुन: नोंदणीकृत करता येते.

होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य : होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पूरविमोचन तसेच रोगराई/महामारी काळात, संपकाळात प्रशासनास मदतकार्य.

होमागार्डना देय भत्ते : बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. ५७०/- कर्तव्य भत्ता व रु. १००/- आहार भत्ता. प्रशिक्षण काळात रु. ३५/- खिसाभत्ता व रु. १००/- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतींसाठी रु. ९०/- कवायत भत्ता दिला जातो.

होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे :

(१) सैनिकी गणवेश परिधान करणेचा मान व विनाशुल्क सैनिक प्रशिक्षण.

(२) ३ वर्ष सेवा पूर्ण होमगार्डला राज्य पोलीस दल, वनविभाग, अग्निशमन दलामध्ये ५ आरक्षण.

(३) प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी.

(४) गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार/पदके मिळविण्याची संधी.

(५) स्वत:चा व्यवसाय/शेती इ. सांभाळत देशसेवा करण्याची संधी.

(उर्वरीत मजकूर उद्याच्या अंकात)

Story img Loader