सुहास पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेस्टर्न रेल्वे, रेल्वे रिक्रूटमेंट सेल, मुंबई (जाहिरात क्र. RRC/ WR/०१/२०२३ Apprentice dt. (२१.०६.२०२३) – आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची ३,६२४ अ‍ॅप्रेंटिस पदांवर २०२३-२४ करिता भरती. (काही पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव आहेत.)
(१) मुंबई (BCT) डिव्हीजन – एकूण ७४५ पदे.
(ए) मेकॅनिकल डिपार्टमेंट – एकूण २०० पदे (फिटर – १४०, डिझेल मेकॅनिक – २४, कारपेंटर – २३, पेंटर – ५, मेकॅनिक मोटर वेहिकल – ३, वेल्डर – ३, टर्नर – २).
(बी) इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट – ३०४ पदे (इलेक्ट्रिशियन – १६७, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – ४६, डिझेल मेकॅनिक – २८, रेफ्रिजरेटर एसी मेकॅनिक – ३४, फिटर – १५, वेल्डर (जी अँड ई) ६, मेकॅनिक मोटर वेहिकल – २, वायरमन – ६).
(सी) इंजीनिअरींग डिपार्टमेंट – १७५ पदे (कारपेंटर – ४०, पेंटर – ४०, पाईप फिटर – ४५, प्लंबर – २५, ड्राफ्ट्समन (सिव्हील) १५, वेल्डर – १०).
(डी) पर्सोनल डिपार्टमेंट – ३७ पदे ((PASSA (COPA) – ३६, स्टेनोग्राफर – १).
(इ) TMC इंजीनिअरींग – १६ पदे. (फिटर – ५, वेल्डर – ३, डिझेल मेकॅनिक – ३, इलेक्ट्रिशियन – ५).
(एफ) ब्रिज इंजीनिअरींग – १३ पदे (ड्राफ्ट्समन (सिव्हील) ३ पदे, वेल्डर – ३, पेंटर – ७).
(२) वडोदरा (बीआर्सी) डिव्हीजन – एकूण ४३४ पदे.
(ए) मेकॅनिकल डिपार्टमेंट – २५ पदे (फिटर – १५, डिझेल मेकॅनिक – ५, वेल्डर – ३, कारपेंटर – १, पेंटर – १). (पर्सोनेल डिपार्टमेंट – PASSA – ३३, स्टेनो – १)
(बी) इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट – २०८ पदे (इलेक्ट्रिशियन – १०९, फिटर – ३७, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – २३, रेफ्रिजरेटर, एसी मेकॅनिक – १४, वेल्डर – ८, वायरमन – ८, मेकॅनिक मोटर वेहिकल – ५, मशिनिस्ट – ४).
(सी) इंजीनिअरींग डिपार्टमेंट – १५० पदे (पाईप फिटर – ३५, कारपेंटर – ३५, पेंटर – ३५, प्लंबर – ३०, ड्राफ्ट्समन (सिव्हील – १०), वेल्डर – ५).
(डी) पर्सोनेल डिपार्टमेंट – ३४ पदे (PASSA – ३३, स्टेनोग्राफर – १).
(ई) ब्रिज इंजीनिअरींग – ८ पदे (पेंटर – ३, वेल्डर – ३, ड्राफ्ट्समन – २).
(एफ) ळटउ इंजीनिअरींग – ९ पदे (इलेक्ट्रिशियन – ३, डिझेल मेकॅनिक – १, वेल्डर (G & E)- २, फिटर – ३)
(३) लोअर परेल वर्कशॉप – एकूण ३९२ पदे.
(ए) मेकॅनिकल डिपार्टमेंट – ३०० पदे (फिटर – १८०, वेल्डर – १२०).
(बी) इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट – ८४ पदे (इलेक्ट्रिशियन – २५, रेफ्रिजरेटर एसी मेकॅनिकल – ५९).
(सी) पर्सोनेल डिपार्टमेंट – PASSA – ८ पदे.

(४) महालक्ष्मी वर्कशॉप – एकूण ७७ पदे
(इलेक्ट्रिक डिपार्टमेंट – इलेक्ट्रिशियन – ६३, टर्नर – ३, वेल्डर – १, PASSA – ५, स्टेनो – ५).
(५) अहमदाबाद डिव्हीजन (एडीआय) – एकूण ६२४ पदे (PASSA – ४६, स्टेनो – १).
(६) रतलाम डिव्हीजन (आर्टीएम) – एकूण ४१५ पदे (PASSA – ३२, स्टेनो – ५).
(७) राजकोट डिव्हीजन – एकूण १६५ पदे (PASSA – २१).
(८) भावनगर (बीव्हीपी) डिव्हीजन – एकूण २०६ पदे (PASSA – २३, स्टेनो – १).
(९) दाहोद वर्कशॉप (डीएच्डी) – एकूण २६३ पदे (PASSA – १५).
(१०) प्रतापनगर वर्कशॉप (पीआर्टीएन्) वडोदरा – एकूण ७२ पदे.
(११) साबरमती इंजीनिअरींग वर्कशॉप – अहमदाबाद – एकूण ६० पदे.
(१२) साबरमती – सिग्नल वर्कशॉप अहमदाबाद – २५ पदे.
(१३) हेडक्वार्टर्स ऑफिस (ए) टीएम् (हेडक्वार्टर्स कंट्रोल्ड् डिव्हीजन) – ३४ पदे.
(बी) पर्सोनेल डिपार्टमेंट – ३४ पदे (PASSA (COPA)- ३०, स्टेनोग्राफर (इंग्लिश) – ४).
(१४) भावनगर (बीव्हीपी) वर्कशॉप – एकूण ११२ पदे (ढअररअ – ८).
पात्रता : (दि. २१ जून २०२३ रोजी) (i) १० वी सरासरी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (ii) संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट. (NCVT/ SCVT)

वयोमर्यादा : दि. २६ जुलै २०२३ रोजी १५ ते २४ वर्षे. (इमाव – २७ वर्षेपर्यंत, अजा/ अज – २९ वर्षेपर्यंत, दिव्यांग – ३४ वर्षेपर्यंत).
अर्जाचे शुल्क : रु. १००/-. (अजा/ अज/ दिव्यांग/ महिला उमेदवार यांना फी माफ.)
प्रशिक्षण कालावधी : १ वर्ष. स्टायपेंड नियमानुसार.
निवड पद्धती : १० वीमधील गुणांना ५० टक्के वेटेज आणि आयटीआयमधील गुणांना ५० टक्के वेटेज देऊन एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार. ट्रेडनुसार/ कम्युनिटीनुसार संबंधित डिव्हीजन/ वर्कशॉप निहाय गुणवत्ता यादी बनविली जाईल.
कागदपत्र पडताळणीची तारीख नंतर जाहीर केली जाईल. जे उमेदवार रेल्वे अ‍ॅप्रेंटिसशिप पूर्ण करतील अशा उमेदवारांसाठी लेव्हल-१ (१८,००० ५६,९००) पदांवर सरळसेवा भरती करताना २० टक्के जागा राखीव असतात.

ट्रेडनुसार रिक्त पदांचा तपशिल जाहिरातीमधील अनेश्चर-ए मध्ये दिलेला आहे. उमेदवार फक्त एकच डिव्हीजन/ वर्कशॉप निवडू शकतात. ज्या रेल्वे डिव्हीजन/ वर्कशॉपमधील पदांसाठी अर्ज करावयाचा आहे त्यासंबंधित वेबसाईटवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
ऑनलाइन अर्ज https:// www. rrc- wr. Com या संकेतस्थळावर अर्जासोबत आवश्यक ती प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत. दि. २७ जून २०२३ (११.०० वाजे)पासून ते २६ जुलै २०२३ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity western railway railway recruitment cell recruiting amy
Show comments