Maha Food Bharti 2024 : अन्न, नागरी पुरवठा व नागरी संरक्षण विभाग (Maha Food) अंतर्गत पुरवठा निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे. अन्न, नागरी पुरवठा व नागरी संरक्षण विभाग भरती २०२४ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अन्न, नागरी पुरवठा व नागरी संरक्षण विभाग भरती २०२४
पदाचे नाव –
- पुरवठा निरीक्षक (गट-क)
- वरिष्ठ लिपिक (गट-क)
एकूण रिक्त पदे – ३४५
शैक्षणिक पात्रता –
- पुरवठा निरीक्षक : कोणत्याही शाखेतील पदवी (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य).
- वरिष्ठ लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे.
मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
हेही वाचा- १२ वी पास, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी! HBCSE मुंबई अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु
अर्ज फी –
- खुला/ ओबीसी – १००० रुपये.
- मागासवर्गीय/ आदुघ/ दिव्यांग/ अनाथ – ९०० रुपये.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
अधिकृत वेबसाईट –
https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १३ डिसेंबर २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०२३
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.
https://drive.google.com/file/d/1BSXEi_xSQUvE9eZRwFDaqweQl9uSaSoe/view