महा विधी सेवा प्राधिकरण (Maharashtra State Legal Services Authority) येथे कंत्राटी पद्धतीने लेखापाल पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीची जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://www.legalservices.maharashtra.gov.in या वेबसाइटद्वारे ऑफलाइन सादर करण्याचे निर्देश दिले देण्यात आले आहेत. महा विधी सेवा प्राधिकरण भरती मंडळ, मुंबई यांनी जुलै २०२३ च्या जाहिरातीत एकूण २ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. भरतीसाठी संबंधित अधिकची माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई भरती २०२३ –

पदाचे नाव – लेखापाल.

एकूण रिक्त पदे – २

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – १८ जुलै २०२३
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – २७ जुलै २०२३

अर्ज पाठवण्याचा पत्ता –

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, १०५, उच्च न्यायालय, P.W.D. बिल्डिंग, फोर्ट, मुंबई ४०००३२.

शैक्षणिक पात्रता –

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान वाणिज्य पदवीधर असणे आवश्यक आहे.

भरती संबंधित अधिकच्या माहितीसाठी (https://legalservices.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/ADVERTISEMENT_17_07_2023.pdf) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.