सुहास पाटील
१) महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागांतर्गत लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील (गट-क) पदांची सरळसेवा भरती. एकूण रिक्त पदे – २५५. Advt. No. rsrzq/ Section r(३)/२०२३)
(१) लिपिक – १२५ पदे (२) वरिष्ठ लिपिक – ३१ पदे पद क्र. १ व २ साठी पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण.
(३) लघुलेखक निम्न श्रेणी – ४ पदे
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि शॉर्टहँड स्पीड १०० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन स्पीड ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.
(४) मिश्रक (फार्मासिस्ट) – २७ पदे
पात्रता – १० वी/१२ वी उत्तीर्ण व औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण. तसेच फार्मसी काऊन्सिलकडे नोंदणी.
(५) शिक्षक – १२ पदे पात्रता – १० वी/१२ वी उत्तीर्ण व शिक्षण पदविका उत्तीर्ण.
हेही वाचा >>> शिक्षणाची संधी : भारतीय नौदलामध्ये बी.टेक.
(६) शिवणकाम निदेशक – १० पदे पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे वा समतूल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र.
(७) सुतारकाम निदेशक – १० पदे पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय सुतारकाम ट्रेडचे प्रमाणपत्र. अनुभवचे प्रमाणपत्र .
(८) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ८ पदे पात्रता – १२ वी विज्ञान उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रमाणपत्र.
(९) बेकरी निदेशक – ४ पदे पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि बेकरी आणि कन्फेक्शनरीमध्ये क्राफ्ट मॅनशिप प्रमाणपत्र, अनुभव आवश्यक.
(१०) ताणाकार – ६ पदे पात्रता – १० वी/१२ वी व महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागाचे अथवा समतूल्य ताणाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वार्फिग मशिनवर सूत कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
(११) विणकाम निदेशक – २ पदे पात्रता – शासनमान्य संस्थेमधून विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच दोन वर्षांचा कामाचा अनुभव.
(१२) चर्मकला निदेशक – २ पदे पात्रता – १० वी उत्तीर्ण. महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतूल्य फूट वेअर निर्मितीचे प्रमाणपत्र.
हेही वाचा >>> SAI Recruitment 2024 : स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये होणार मोठी भरती! ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज
(१३) यंत्र निदेशक – २ पदे पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि मशिनिस्ट ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. (१४) ते (२५) प्रत्येकी १ पद असलेली पदे या विषयी सविस्तर माहिती http://www.mahaprisons.gov.in या वेबसाईटवरील जाहिरातीमधील परिशिष्ट-१ मध्ये उपलब्ध आहे.
आरक्षण – एकूण रिक्त पदांच्या ३० टक्के पदे महिलांसाठी, १५ टक्के पदे माजी सैनिकांसाठी, १ टक्के पदे अनाथांसाठी,
४ टक्के पदे दिव्यांगांसाठी इ. आरक्षित आहेत.
वयोमर्यादा – (दि. १ जानेवारी २०२४ रोजी) खुला प्रवर्ग – १८-३८ वर्षे, मागासवर्गीय/खेळाडू – १८-४३ वर्षे, दिव्यांग ४५ वर्षे.
निवड पद्धती – लिपिक/वरिष्ठ लिपिक पदांसाठी ऑनलाइन (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एकूण १०० प्रश्न व २०० गुण, वेळ २ तास. मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित प्रत्येकी २५ प्रश्न, प्रत्येक प्रश्न २ गुणांसाठी.
इतर पदांसाठी लेखी परीक्षेत ६० प्रश्न, एकूण १२० गुण, वेळ २ तास.
लघुलेखक निम्न श्रेणी व अ.क्र. ४ ते २५ पदांसाठी ८० गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. ऑनलाइन अर्ज http://www.mahaprisons.gov.in या संकेतस्थळावर दि. २१ जानेवारी २०२४ (२३.५५ वाजे)पर्यंत करावेत.
suhassitaram@yahoo.com