Maharashtra Board SSC Result 2024 at mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, sscresult.mahahsscboard.in Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे आज (२७ मे) इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर करणार आहे. सकाळी ११ वाजता उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी, दहावीचा विभाग व लिंगनिहाय निकाल असे तपशील पत्रकार परिषदेत जाहीर केले जातील तर एसएससी निकालाची लिंक दुपारी १ वाजता सक्रिय होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एसएससीचे विद्यार्थी त्यांचे इयत्ता 10वीचे निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतात – mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, sscresult.mahahsscboard.in आणि results.digilocker.gov.in. results.targetpublications.org तसेच अधिकृत संकेतस्थळांव्यतिरिक्त, विद्यार्थी ऑफलाइन मोडमध्ये त्यांचा महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल पाहू शकतात. काहीवेळा वेबसाईटवर एरर येत असल्यानं विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरून निकाल तपासण्यात अडचणी येतात अशावेळी हे पर्यायी मार्ग आपला वेळ वाचवू शकतात.
दहावीच्या निकालाची गेल्या वर्षीची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९३. ८३ टक्के नोंदवली गेली होती, २०२२ च्या तुलनेत मागील वर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का ३.१८ ने घसरला होता. यंदा बारावीच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे, अशीच प्रगती दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बाबत सुद्धा दिसणार का हे आता काहीच तासात उघड होणार आहे.दहावीच्या निकालाबाबतचे क्षणोक्षणीचे अपडेट्स सहज मिळवण्यासाठी खालील माहिती आवर्जून वाचा.
दहावीच्या सर्व विद्यार्थी व पालकांना लोकसत्ता टीमकडून सुद्धा शुभेच्छा!
Maharashtra SSC Results 2024 Live Updates, 27 May 2024: दहावीचा निकाल काय लागला? सगळे अपडेट्स मिळवा एकाच क्लिकवर
दहावीच्या निकालात सर्व विषयात एखादा विद्यार्थी उत्तीर्ण आहे पण त्यांना त्यांचे गुण वाढवायचे आहेत तर असे विद्यार्थी ग्रेड-सुधारणा परीक्षेला बसू शकतात. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १० वी एसएससी ग्रेड सुधारणा परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ किंवा मार्च २०२५ मध्ये होईल. पुनर्परीक्षा किंवा ग्रेड-सुधारणा परीक्षेसाठी अर्ज ३१ मे पासून सुरू होईल.
महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करतानाच निकालावर समाधानी नसलेले विद्यार्थी त्यांच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीच्या निकालाचे पुनर्मूल्यांकन वैयक्तिकरित्या किंवा संबंधित शाळांद्वारे केले जाऊ शकते. महा एसएससी 2024 च्या निकालाच्या पुनर्मूल्यांकनाची मुदत २८ मे ते ११ जून दरम्यान असेल.
DigiLocker वेबसाइटला भेट द्या- digilocker.gov.in आणि साइन अप करा.
तुमची क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा.
‘Education’ श्रेणी अंतर्गत, MSBSHSE निवडा
महाराष्ट्र एसएससी परीक्षा निकाल २०२४ वर क्लिक करा
आपले तपशील सबमिट करताच आपल्याला मार्कशीट दिसेल
पेज डाउनलोड करा किंवा प्रिंट काढा
स्टेप १: सर्वप्रथम mahahsscboard.in, mahresult.nic.in निकालाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
स्टेप २: यानंतर होमपेजवरील Maharashtra SSC result लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३: पुढे हाॅलतिकीटवरचा क्रमांक आणि आईचे नाव टाकून सबमिट करा.
स्टेप ४: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप ५: निकाल तपासा आणि प्रिंट डाउनलोड करा.
एसएससीचे विद्यार्थी २७ मे रोजी दुपारी १ वाजल्यापासून mahahsscboard.in, mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि results.digilocker.gov.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचा निकाल ऑनलाइन पाहू शकतील.
गेल्या वर्षीच्या महा एसएससीच्या निकालात एकूण १५१ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले होते. त्यांची विभागनिहाय विभागणी पाहा
लातूर – १०८
औरंगाबाद – २२
अमरावती – ७
मुंबई – ६
पुणे- ५
कोकण – ३
पुणे-१२४०
नागपूर-७०९
औरंगाबाद – ६४४
मुंबई – ९७९
कोल्हापूर- १०८९
अमरावती – ६५२
लातूर – ३८३
कोकण – ४२७
नाशिक – ६५२
दहावीच्या मार्कशीटमध्ये विद्यार्थ्यांनी सर्व विषयात मिळवलेले गुण नमूद केले जातील. विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी की स्कोअरकार्ड तात्पुरते असेल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळांमधून मूळ गुणपत्रिका गोळा करणे आवश्यक आहे. स्कोअरकार्डमध्ये विद्यार्थ्याचे नाव, रोल नंबर, जन्मतारीख, त्यांनी मिळवलेले गुण इत्यादींचा उल्लेख असेल.
एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र बोर्डातर्फे एसएससी पुरवणी परीक्षा घेतली जाईल. महाएसएससी पुरवणी परीक्षेचा तपशील निकाल जाहीर करताना जाहीर केला जाईल.
दहावीच्या परीक्षेच्या विज्ञान 1 च्या पेपरमध्ये विचारलेल्या एका प्रश्नावरून यंदा गोंधळ झाला होता. प्रश्न होता, सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव काय, हेलियम व हायड्रोजनच्या नावावरून गोंधळ झाल्यानंतर, महाराष्ट्र बोर्डाने घोषित केले आहे की दोन्ही उत्तरे बरोबर मानली जातील आणि ज्या विद्यार्थ्यांनी दोन्हीपैकी कोणतेही उत्तर दिले असेल त्यास पूर्ण गुण दिले जातील.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) इयत्ता 10 वीची परीक्षा १ मार्चपासून दोन शिफ्टमध्ये घेतली होती. पहिली सकाळी ११ ते २ आणि दुसरी दुपारी ३ ते ६.
२०२३ – 93.83 टक्के
२०२२ – 96.94 टक्के
२०२१ – 99.95 टक्के
२०२०- 95.30 टक्के
लक्षात घेण्याची बाब म्हणजे २०२१ मधील टक्केवारी ही करोनामुळे रद्द झालेल्या परीक्षेच्या ऐवजी पर्यायी मूल्यांकन निकषांनुसार जाहीर केलेल्या निकालांवर आधारित आहे.
इयत्ता 10वीचा महाराष्ट्र एसएससी निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स खालीलप्रमाणे
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १० वीचा निकाल २७ मे रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करणार आहे तर महाराष्ट्र एसएससीचे गुण तपासण्याची लिंक दुपारी 1 वाजता लाइव्ह असेल
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल काय लागला? सगळे अपडेट्स मिळवा एकाच क्लिकवर