Maharashtra Public Health Department Recruitment 2024 : सार्वजनिक आरोग्य विभाग (PHD), महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी – गट ‘अ’ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवत आहे. गट अ वैद्यकीय अधिकारी पदांसाठी एकूण १७२९ रिक्त जागा अधिसूचित करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार PHED महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी भरती २०२३ साठी maha-arogya.in किंवा https://arogya.maharashtra.gov.in वर १५ फेब्रुवारी २०२४ किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.
Maharashtra Public Health Department Recruitment 2024 :महत्त्वाच्या तारखा
गट अ पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ फेब्रुवारी २०२४
Maharashtra Public Health Department Recruitment 2024: रिक्त जागा तपशील
वैद्यकीय अधिकारी (MBBS) – १४४६
वैद्यकीय अधिकारी (BAMS) – २८३
Maharashtra Public Health Department Recruitment 2024 गट अ पात्रता निकष
Maharashtra Public Health Department Recruitment 2024: शैक्षणिक पात्रता:
वैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS, पदव्युत्तर पदवी
वैद्यकीय अधिकारी (BAMS) – BAMS, पदव्युत्तर पदवी
Maharashtra Public Health Department Recruitment 2024: वयोमर्यादा:
‘अ’ गट – ३८ वर्षे
हेही वाचा – पिंपरी चिंचवड महापालिकेत नोकरीची संधी! विविध पदांसाठी होणार भरती; दर बुधवारी उमेदवारांची घेतली जाणार मुलाखत
Maharashtra Public Health Department Recruitment 2024 गट ‘अ’ साठी अर्ज कसा करावा?
पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
- स्टेप १ : तुमची सामान्य माहिती भरा
- स्टेप २ : आता शैक्षणिक/तांत्रिक/व्यावसायिक अभ्यासक्रमाची माहिती भरा
- स्टेप ३ : अनुभवासंबधीत माहिती भरा
- स्टेप ४: पोस्टिंगसाठी तुमची प्राधान्ये निवडा
- स्टेप ५ : कागदपत्रे/प्रमाणपत्रे अपलोड करा
- स्टेप ६: अर्ज शुल्क भरा
- स्टेप ७ : ऑनलाइन अर्ज जमा करा
- स्टेप ८: जमा केलेल्या अर्जाची प्रिंट-आउट घ्या
अधिसुचना – https://arogya.maharashtra.gov.in/Site/Uploads/NewsAndEvents/638423977863610783-mo-recruitment-2024-advertisement.pdf
अर्ज करण्याची थेट लिंक – https://morecruitment.maha-arogya.com/application_form.aspx
अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/1035/Home
Maharashtra Public Health Department Recruitment 2024 : अर्ज शुल्क:
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरावे लागेल.
आरक्षित श्रेणी / क्रीडा / अनाथ / महिला आरक्षण उमेदवारांसाठी शुल्क ७०० रुपये भरावे लागेल