महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) येथे काही जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या जागांबाबतची अधिसूचना कंपनीकडून जारी करण्यात आली आहे. महावितरणच्या अधिसूचनेनुसार अप्रेंटिस पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.

अर्ज करण्याच शेवटची तारीख २१ मार्च २०२३ ही असणार आहे. तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२३ बाबतच्या अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी कंपनीच्या https://www.mahadiscom.in/ या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या. तसेच या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबाबतची माहिती जाणून घेऊया.

ECI remove NCP Ajit Pawar Faction Ad
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नवी जाहीरात वादात, निवडणूक आयोगाकडून आक्षेप; निवडणुकीच्या तोंडावर नामुष्की
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य
Today is the last day to apply for various courses of Idol Mumbai print news
‘आयडॉल’च्या विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

हेही वाचा- १० वी पास ते पदवीधारकांना पुणे महापालिकेत नोकरीची मोठी संधी; ३२० जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

महावितरणकडून अप्रेंटिस पदांसाठी एकूण ९९ जागांवर भरती केली जाणार आहे.

पदाचे नाव व रिक्त पदे पुढीलप्रमाणे –

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस)
  • शाखा – वीजतंत्री
  • एकूण रिक्त पदे – 99

शैक्षणिक पात्रता –

हेही वाचा- Indian Army Recruitment 2023 : भारतीय सेनेत नोकरीची संधी! ‘या’ ७१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

अप्रेंटिस पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांने १० वी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात ITI पुर्ण करणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – १८ ते ३० या वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षांची सूट देण्यात येणार आहे.

अर्ज फी –

अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

नोकरीचे ठिकाण – बारामती</strong>

उमेदवारांनी अधिकच्या माहितीसाठी https://www.mahadiscom.in/ या अधिकृत बेवसाईटला भेट द्यावी.

महत्वाच्या तारखा –

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १० मार्च २०२३

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ मार्च २०२३

सूचना –

उमेदवारांनी आपला अर्ज करण्यापूर्वी खालील लिंकवर दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी –

https://drive.google.com/file/d/1EFYS8rweByDpFucYGrsoaCQzhMT62Yft/view