ESIC Pune Bharti 2023: कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांचे अर्ज ऑफलाइन किंवा ईमेलद्वारे पाठवू शकतात. मुलाखतीसाठी हजर राहण्याची तारीख ६ सप्टेंबर २०२३ आहे. भरती संबंधित अधिकच्या माहितीसाठी तुम्ही ESIC पुणेची अधिकृत वेबसाइट http://www.esic.nic.in तपासू शकता. कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२३

Chandrapur district bank recruitment
चंद्रपूर : जिल्हा बँक नोकर भरती; खासगी बाऊन्सर लावून मुलाखती अन्‌‌ शंभर कोटींचा…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
Police recruitment exam for two posts on same day confusion among candidates
पोलीस भरतीत एकाच दिवशी दोन पदांसाठी परीक्षा, उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती
98th All India Marathi Literary Conference
साहित्य संमेलनातील सहभागासाठी परदेशातील मराठीजन उत्सुक
Railway Opens 4,232 Apprentice Vacancies For 10th Pass Students, No Written Exam Required
रेल्वेमध्ये १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षा न देता मिळणार नोकरी; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
SBI SCO Recruitment 2025
SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १५० जागांची भरती जाहीर; कसा अन् कुठे कराल अर्ज? जाणून घ्या
CBSE Recruitment 2025: Registration for 212 Superintendent & Junior Assistant posts
१२ वी पास तरुणांसाठी नव्या वर्षात सरकारी नोकरीची संधी; CBSE मध्ये २१२ रिक्त जागांसाठी भरती, अर्ज कुठे अन् कसा कराल?

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

एकूण पदसंख्या – १४

शैक्षणिक पात्रता – वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवाराने MBBS चे शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.

हेही वाचा- १० वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! आरोग्य विभागात ६ हजारांहून अधिक पदांसाठी भरती सुरु

नोकरी ठिकाण – पुणे</strong>

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता – ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नंबर ६९०, बिबवेवाडी, पुणे -३७

मुलाखतीची तारीख -६ सप्टेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – http://www.esic.nic.in

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1m1IdTiQdVvnV_msF2MS5H1VKot3j3ag5/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

Story img Loader