मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MECL) अंतर्गतअकाउंटंट, हिंदी ट्रान्सलेटर, टेक्निशिअन (सर्वे आणि ड्राफ्ट्समन), टेक्निशिअन (सॅम्पलिंग), टेक्निशिअन (लॅब्रॉटरी), असिस्टंट (मटेरिअल्स), असिस्टंट (अकॉउंटस), असिस्टंट (HR), असिस्टंट (हिंदी), इलेकट्रीशियन या पदांच्या ५४ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार ञनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२३ ही आहे. तर मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव
अकाउंटंट, हिंदी ट्रान्सलेटर, टेक्निशिअन (सर्वे आणि ड्राफ्ट्समन), टेक्निशिअन (सॅम्पलिंग) , टेक्निशिअन (लॅब्रॉटरी), असिस्टंट (मटेरिअल्स), असिस्टंट (अकॉउंटस), असिस्टंट (HR), असिस्टंट (हिंदी), इलेकट्रीशियन
एकूण रिक्त पदे – ५४
शैक्षणिक पात्रता
अकाउंटंट – पदवी/ पदव्युत्तर पदवीसह CA/ ICWA + ३ वर्षांचा अनुभव.
हिंदी ट्रान्सलेटर – हिंदी आणि इंग्रजी विषयासह पदवी + हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी + ३ वर्षांचा अनुभव.
टेक्निशिअन (सर्वे आणि ड्राफ्ट्समन) – १० वी पास + सर्वे/ ड्राफ्ट्समन सिव्हिल विषयात ITI + वर्षांचा अनुभव.
टेक्निशिअन (सॅम्पलिंग) – विज्ञान शाखेतील पदवी (B.Sc) + वर्षांचा अनुभव.
टेक्निशिअन (लॅब्रॉटरी) – केमिस्ट्री/ फिजिक्स/ जिऑलॉजि विषयात पदवी (B.Sc) +वर्षांचा अनुभव.
असिस्टंट (मटेरिअल्स) – गणित विषयात पदवी किंवा वाणिज्य शाखेतील पदवी (B.Com) + इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. + वर्षांचा अनुभव.
असिस्टंट (अकॉउंटस) – वाणिज्य शाखेतील पदवी (B.Com) + वर्षांचा अनुभव.
असिस्टंट (HR) – कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. +वर्षांचा अनुभव.
असिस्टंट (हिंदी) – हिंदी आणि इंग्रजी विषयासह पदवी किंवा इंग्रजी विषयात पदवी + अॅडव्हान्स हिंदीमध्ये समकक्ष परीक्षा उत्तीर्ण + हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. + वर्षांचा अनुभव.
इलेक्ट्रिशिअन – १० वी पास + इलेक्ट्रिकल विषयात ITI + वायरमन प्रमाणपत्र + वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – १८ ते ३० वर्षे.
- मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
- ओबीसी – ३ वर्षांची सूट.
अर्ज फी –
- खुला/ ओबीसी/ EWS – १०० रुपये.
- मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD – फी नाही.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत किंवा परदेशात.
महत्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १४ ऑगस्ट २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ सप्टेंबर २०२३
भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/18JMfrBf8qzkZbXrydbnDEHvoq1PVvXJB/view?usp=sharing) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.