महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एमपीएसीच्या या भरती अंतर्गत एकून २६६ पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांना भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२३ आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३

एकूण रिक्त पदे – २६६

पदाचे नाव व रिक्त पदे –

पदाचे नाव रिक्त पदे
सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ१४९
सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ१०८
सहाय्यक प्राध्यापक, शासकीय फार्मसी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ
वैद्यकीय अधीक्षक, MCGM, गट अ

शैक्षणिक पात्रता-

सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ – प्रथम श्रेणी B.E/ B.Tech./ B.S. and M.E/ M.Tech/ M.S.

सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ – Ph.D. +प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य + SCI जर्नल्स/ UGC/ AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण ६ संशोधन प्रकाशने + ८ वर्षे अनुभव

सहाय्यक प्राध्यापक, शासकीय फार्मसी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ – प्रथम श्रेणी B.Pharm + M.Pharm.

वैद्यकीय अधीक्षक, MCGM, गट अ – MBBS + रुग्णालय प्रशासनातील PG डिप्लोमा/ पदवी.

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध नाही.

मागासवर्गीय/ अनाथ/ आर्थिक दुर्बल घटक – ५ वर्षांची सूट.

अर्ज फी –

खुला – ७१९ रुपये.

मागासवर्गीय/ अनाथ – ४४९ रुपये.

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.

अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ५ सप्टेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ सप्टेंबर 2023