महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट अ संवर्गातील सहयोगी प्राध्यापकच्या ३५ पदांची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट अ संवर्गातील सहयोगी प्राध्यापक पदासाठी भरती आयोजित केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची सुरुवात ११ ऑक्टोबरपासून झाली आहे आण २५ ऑक्टोबर ही या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

MPSC Recruitment 2024 : पदाचा तपशील

सहयोगी प्राध्यापकच्या ३५ पदांची भरती होणार आहे.

government job opportunity MPSC conducted Various exams
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल दोन हजार पदांसाठी अर्ज करण्यास काहीच दिवस शिल्लक
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
Ancient Egypt’s Worship of Buddha and Hindu Deities
Ancient India Egypt connection: प्राचीन इजिप्तमध्ये गौतम बुद्ध आणि हिंदू देवतांची पूजा; सांस्कृतिक देवाणघेवाणीचा पुरातन वारसा नेमकं काय सांगतो?
Sharad Pawar Ajit Pawar fb
Ajit Pawar : “शरद पवार राजकारणातून बाजूला झाल्यानंतर हा पठ्ठ्या…”, अजित पवारांचं सूचक वक्तव्य
Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
number of teachers declined
शिक्षकांची पदसंख्या घटणार, विशेषज्ञ शिक्षकांची होणार कंत्राटी नियुक्ती
Dev Uthani Ekadashi 2024
Dev Uthani Ekadashi 2024 Date: का साजरी केली जाते देवउठणी एकादशी? जाणून घ्या तारीख, मुहूर्त आणि महत्त्व…
  • रेखा व रंग कला पदासाठी Drawing and Painting) -०९ पदे
  • उपयोजित कला Applied Art – १८ पदे
  • कला व शिल्प (अंतर्गत गृहसजावट)Art and Craft Interior Decoration – १ पद
  • कला व शिल्प (वस्त्र व प्रावारणे)Art and Craft -Tertile design- ०३ पदे
  • कला व शिल्प (धातुकाम) Art Craft- (Metal Work) – ०१
  • कला व शिल्प (मातीकाम)Art and Crft (Ceramic) – ०१
  • शिल्र्पकला Sculpture -०१
  • कलेचा इतिहास (History of Arts) – ०१

MPSC Recruitment 2024 : अधिसुचना – file:///C:/Users/Online/Downloads/file.pdf

अर्जाची लिंक – https://mpsc.gov.in/adv_notification/8

MPSC Recruitment 2024 -अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सादर करण्याचा कालवधी – ११ ऑक्टोबर २०२४, १४.०० वाजेपासून ते २५ ऑक्टोबर २०२४ , २३.५९ पर्यंत
  • ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता शेवटची तारीख – २५ ऑक्टोबर २०२४, २३. ५९ पर्यंत
  • भारतीय स्टेट बँक चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक – २७ ऑक्टोबर २०२४, २३.५९
  • चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक – २८ ऑक्टोबर २०३४ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत.

हेही वाचा –Success Story : अमेरिकेतील नोकरी सोडून १०x१० च्या खोलीत सुरू केला व्यवसाय; आता महिन्याला करतो करोडोंची कमाई

महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट अ (महाविद्यालयीन शाखा) संवर्गातील सहयोगी प्राध्यापक ४६ पदांची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट अ (महाविद्यालयीन शाखा) संवर्गातील सहयोगी प्राध्यापक पदासाठी भरती आयोजित केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची सुरुवात ११ ऑक्टोबरपासून झाली आहे आण २५ ऑक्टोबर ही या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

MPSC Recruitment 2024 : पदाचा तपशील

सहयोगी प्राध्यापकाच्या ४६ पदांची भरती होणार आहे.

  • वनस्पती शास्त्र – ०३ पदे
  • भौतिकशास्त्र ०४ पदे
  • प्राणी शास्त्र -०४ पदे
  • रसायन शास्त्र – ०९पदे
  • सांख्यिकी -०२ पदे
  • गणित – ०२ पदे
  • भूगर्भशास्त्र -०१ पद
  • सुक्ष्मजीनशास्त्र -०२ पदे
  • जीवरसायनशास्त्र ०१ पदे
  • जैविकतंत्रज्ञांन ०२ पदे
  • संगणक शास्त्र -०२ पदे
  • जीवशास्त्र – ०१ पद
  • न्यायसहाय्यक विज्ञान – ०२ पदे
  • मराठी – ०१ पद
  • इंग्रजी -०१ पद
  • भूगोल- ०१ पद
  • अर्थशास्त्र – ०२ पदे
  • गृहशास्त्र -०१ पद
  • विपणनशास्त्र -०१ पद
  • वित्तशास्त्र -०१ पद
  • मानवसंसाधन – ०१ पद
  • जीवभौतिकशास्त्र -०१ पद

हेही वाचा – Railways Recruitment 2024 : रेल्वे विभागात नोकरीची सुवर्ण संधी; जाणून घ्या कसा कराल अर्ज

MPSC Recruitment 2024 : पदाचा तपशील अधिसुचना – blob:https://mpsc.gov.in/c736e084-a7ba-45b1-a4c2-e7f743376b11

अर्जाची लिंक – https://mpsc.gov.in/adv_notification/8

MPSC Recruitment 2024 -अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सादर करण्याचा कालवधी – ११ ऑक्टोबर २०२४, १४.०० वाजेपासून ते २५ ऑक्टोबर २०२४ , २३.५९ पर्यंत
  • ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता शेवटची तारीख – २५ ऑक्टोबर २०२४, २३. ५९ पर्यंत
  • भारतीय स्टेट बँक चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक – २७ ऑक्टोबर २०२४, २३.५९
  • चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक – २८ ऑक्टोबर २०३४ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये

Story img Loader