MPSC Town Planner Recruitment 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नगररचनाकार पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ४ नोव्हेंबर २०२०४ ही अंतिम मुदत निश्चित करून नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेचे उद्दिष्ट नगर विकास विभागातील नगर नियोजक ( Town Planners a) आणि सहाय्यक नगररचनाकारांच्या (Assistant Town Planners)एकूण २०८ रिक्त जागा भरण्याचे आहे.

वेळापत्रकानुसार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर आहे. पण, उमेदवार त्यांचे अर्ज शुल्क ६ नोव्हेंबरपर्यंत चलनाद्वारे आणि७ नोव्हेंबरपर्यंत रोखीने भरू शकतात.

Maharashtra Public Service Commission Recruitment for 1813 Posts Nagpur
मोठी बातमी: ‘एमपीएससी’कडून मेगा भरती! तब्बल १८१३ पदांसाठी संयुक्त परीक्षेची घोषणा
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
417 candidates selected from Maharashtra Agricultural Service Examination conducted by MPSC dag 87 sud 02
‘एमपीएससी’च्या रखडलेल्या पदांच्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा, आचारसंहितेपूर्वी…
maharashtra government social welfare department published advertisement for direct recruitment
समाजकल्याण विभागातील सरळसेवेने भरतीची जाहिरात प्रसिद्ध, जाणून घ्या पदे, एकूण जागा किती…
Loksatta anyartha Confusion in MPSC Result MPSC Affected Maharashtra State Public Service Commission Exam Recruitment
अन्यथा: तात्यांचा ठोकळा…!
Navi Mumbai Police Recruitment 2024 Notification Pdf Commissionerate Office 8 Vacancies
Navi Mumbai Police Jobs 2024: नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात रिक्त पदांकरिता भरती; अर्जप्रक्रिया जाणून घ्या
Heart touching Advertise banner against son from father life lessons for son photo viral on social media
Photo: “कोणत्याच बापावर अशी वेळ येऊ नये” वयात येणाऱ्या मुलाला प्रत्येक बापानं दाखवावी अशी जाहिरात; नक्की वाचा
Numerology News IN Marathi : People get Wealth and Success after the age of 42
‘या’ जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांना वयाच्या ४२ व्या वर्षानंतर मिळतो धनसंपत्ती, पैसा अन् यश

MPSC Town Planner Recruitment 2024 (MPSC टाउन प्लॅनर भरती 2024)

MPSC ने १५ ऑक्टोबर रोजी MPSC टाउन प्लॅनर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू केले. सिव्हिल इंजिनियरिंग किंवा त्याच्या समकक्ष विषयातील B.E./B.Tech असलेले उमेदवार त्यांचे अर्ज ४ नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी सबमिट करू शकतात. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये मुख्य तपशील पहा.

हेही वाचा –

MPSC टाउन प्लॅनर भरती २०२४ तपशील (MPSC Town Planner Recruitment 2024 Overview)

  • भरती प्राधिकरण -महाराष्ट्र लोकसेवा आयोग -पोस्ट
  • सहाय्यक नगर नियोजक आणि नगर नियोजक रिक्त पदे 208
  • श्रेणी – सरकारी नोकऱ्या
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
  • ऑनलाइन अर्जाच्या तारखा – १५ ऑक्टो ते ४ नोव्हें २०२४
  • नोकरीचे स्थान – महाराष्ट्र
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
  • अधिकृत वेबसाइट – mpsc.gov.in
  • अधिसुचना – https://mpsc.gov.in/ba8365e6-cf8b-46a1-8720-4a51884d139d

हेही वाचा –चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यनने भाताऐवजी खाल्ला Cauli Rice? काय आहे हा cauli rice? तुम्ही खाऊ शकता? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

MPSC भरती 2024 महत्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज सुरू होईल: ऑक्टोबर १५, २०२४
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: नोव्हेंबर ४, २०२४
  • SBI मध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख: ६ नोव्हेंबर २०२४
  • परीक्षा शुल्क रोखीने भरण्याची शेवटची तारीख : ७ नोव्हेंबर

MPSC टाउन प्लॅनर रिक्त जागा २०२४ (MPSC Recruitment 2024 Important Dates)

MPSC ने २०२४ सालासाठी टाउन प्लॅनरच्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण २०८ पदे उपलब्ध आहेत, ज्यामध्ये नगररचनाकाराच्या (Town Planner) पदासाठी ६० आणि सहाय्यक नगररचनाकाराच्या (Assistant Town Planner)१४८ जागा आहेत.

एमपीएससी टाउन प्लॅनर पात्रता ( MPSC Town Planner Eligibility)

एमपीएससी टाउन प्लॅनर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बी.ई./बी.टेक असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातील पदवी आणि टाउन प्लॅनिंगमध्ये किमान तीन वर्षांचा पदव्युत्तर अनुभव. अर्जदारांची वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षांच्या दरम्यान आहे, सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार आरक्षित श्रेणींसाठी सवलती आहेत.

हेही वाचा – Indian Army Recruitment 2024: भारतीय लष्करामध्ये ९० जागांची होणार भरती! २,५०,०००रुपयांपर्यंत मिळेल पगार, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

MPSC भरतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

  • mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • होमपेजवर दिलेल्या ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करा
  • नोंदणी करा आणि अर्जासह पुढे जा
  • सर्व आवश्यक तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • अर्ज फी शुल्क भरा
  • पुढील गरजांसाठी एमपीएससी टाउन प्लॅनर अर्ज सबमिट करा आणि डाउनलोड करा.