MMRCL Bharti 2024: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Mumbai Metro Rail Corporation Limited) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही एकूण ९ जागांसाठी अर्ज करू शकता. जर तुम्हाला मुंबई मेट्रो रेलमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही वेळ न घालवता अर्ज करू शकता. या नऊ जागा कोणत्या पदांसाठी आहे, अर्ज कसा करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे; याशिवाय पगार, वयोमर्यादा आणि इतर सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊ या.
पदाचे नाव –
- सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा)
- सहायक महाव्यवस्थापक (आरएस)
- सहायक व्यवस्थापक (पीआर)
- सहायक व्यवस्थापक (अग्निशामक)
- उपअभियंता (सुरक्षा)
- कनिष्ठ अभियंता -II (E&M)
- अग्निशमन निरीक्षक
- कनिष्ठ अभियंता – II (सिव्हिल)
- सीनियर असिस्टंट (एचआर)
पदसंख्या – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडअंतर्गत ९ विविध पदांसाठी नऊ रिक्त जागा आहेत.
- सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा) – १
- सहायक महाव्यवस्थापक (आरएस) – १
- सहायक व्यवस्थापक (पीआर) – १
- सहायक व्यवस्थापक (अग्निशामक)- १
- उपअभियंता (सुरक्षा) – १
- कनिष्ठ अभियंता -II (E&M) – १
- अग्निशमन निरीक्षक – १
- कनिष्ठ अभियंता – II (सिव्हिल) – १
- सीनियर असिस्टंट (एचआर) – १
हेही वाचा : IGI Aviation recruitment 2024 : कस्टमर सर्व्हिस एजंटसाठी मोठी भरती! पाहा अर्ज प्रक्रिया
शैक्षणिक पात्रता – या पदांसाठी पात्र उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. त्याविषयी जाणून घेण्यासाठी अधिसुचना वाचावी.
वयोमर्यादा – या पदांसाठी अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवाराची वयोमर्यादा ४० वर्षे आहेत.
नोकरी ठिकाण – नोकरीचे ठिकाण मुंबई येथे आहे.
अर्ज पद्धती – तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२४ आहे.
अधिकृत वेबसाईट – अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी http://www.mmrcl.com या अधिकृत साइटवर क्लिक करावे.
अधिसुचना – अर्ज करण्यापूर्वी https://mmrcl.com/sites/default/files/Revised%20Recruitment%20Advertisement%202024%20-01.pdf या पीडिएफ लिंकवर क्लिक करून अधिसुचना नीट वाचावी.
वेतनश्रेणी – विविध पदांनुसार वेतनश्रेणी ठरवण्यात आली आहे
- सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा) – ७०,००० – २,००,००० रुपये/-
- सहायक महाव्यवस्थापक (आरएस) – ७०,००० – २,००,००० रुपये/-
- सहायक व्यवस्थापक (पीआर) – ५०,०००- १,६०,००० रुपये/-
- सहायक व्यवस्थापक (अग्निशामक) – ५०,०००- १,६०,००० रुपये/-
- उपअभियंता (सुरक्षा) – ५०,०००- १,६०,००० रुपये/-
- कनिष्ठ अभियंता -II (E&M) – ३५,२८० ते ६७,९२० रुपये/-
- अग्निशमन निरीक्षक – ३५,२८० ते ६७,९२० रुपये/-
- कनिष्ठ अभियंता – II (सिव्हिल) – ३५,२८० ते ६७,९२० रुपये/-
- सीनियर असिस्टंट (एचआर) – ३४,०२० ते ६४,३१० रुपये/-
अर्ज कसा करावा?
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचून घ्या.
- नीट माहिती भरा.
- अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी भरा.