NABARD Recruitment 2024: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (National Bank For Agriculture & Rural Development) विविध पदांसाठी भरती जाहीर केली होती. याची नोंदणी प्रक्रिया २७ जुलै २०२४ ते १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत सुरू होती. आता नाबार्डने असिस्टंट मॅनेजर ग्रेड Aच्या (NABARD Assistant Manager Prelims Admit Card 2024) पदासाठी प्रवेशपत्रे जारी केली आहेत.

असिस्टंट मॅनेजर ग्रेड A च्या पदासाठी अर्ज केलेले उमेदवार NABARD च्या अधिकृत वेबसाइट nabard.org वरून हे कॉल लेटर डाउनलोड करू शकतात. या उमेदवारांना कॉल लेटर २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२४ या कालावधीत अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध दिसेल.

Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Hindra Thakur Vasai program, Hindra Thakur,
वसई : ‘आमने सामने’ कार्यक्रमात ठाकुरांचेच वर्चस्व, हितेंद्र ठाकुरांसमोर विरोधक फिरकलेच नाहीत
North Nagpur, Atul Khobragade, Employee Pension,
या अपक्ष उमेदवाराला निवडणुकीसाठी अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिली एक महिन्याची पेन्शन
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई

असिस्टंट मॅनेजर ग्रेड Aच्या परीक्षेबद्दल

पहिल्या टप्प्याची (प्राथमिक) परीक्षा १ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात येईल.

प्रिलिम्स परीक्षेत या विषयांतील प्रश्नांचा समावेश असेल-

  • टेस्ट ऑफ रिजनिंग (Test of reasoning)
  • इंग्रजी भाषा (English Language)
  • संगणक ज्ञान (Computer knowledge)
  • क्वांटिटेटिव ॲप्टिट्यूड (Quantitative aptitude)
  • डिसिजन मेकिंग (Decision making)
  • जनरल अवेयरनेस (General awareness)
  • आर्थिक आणि सामाजिक समस्या (Eco & Soc. Issues with focus on Rural India)
  • कृषी आणि ग्रामीण विकास (ग्रामीण भारतावर भर) (Agriculture & Rural Development with Emphasis on Rural India)

परीक्षेत २०० गुणांचे प्रश्न असतील आणि कालावधी १२० मिनिटे असेल. मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची यादी केवळ मेरिट सेक्शनमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित असेल.

हेही वाचा… Truck Driver Turned YouTuber: कर्ज घेऊन एकेकाळी चालवायचे घर अन् आता महिन्याला कमावतात १० लाख, वाचा युट्यूबर ट्रक चालकाचा रंजक प्रवास

NABARD असिस्टंट मॅनेजर प्रिलिम्स ॲडमिट कार्ड २०२४- कसे डाउनलोड कराल?

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा-

https://ibpsonline.ibps.in/nabardjul24/pecla_aug24/login.php?appid=328dfe1b390f973c0fce5b4cce9257c6

२. होम पेजवर उपलब्ध असलेल्या NABARD अस्टिटंट मॅनेजर प्रिलिम्स ॲडमिट कार्ड २०२४ च्या लिंकवर क्लिक करा.

३. तुमच्या लॉगिन डिटेल्स भरा आणि सबमिटवर क्लिक करा.

४. यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड स्क्रिनवर दिसेल.

५. ॲडमिट कार्ड चेक करा आणि डाउनलोड करा.

६. याची एक हार्ड कॉपी काढून ठेवा.

१. NABARD च्या अधिकृत वेबसाइटवर nabard.org. जा.

जे उमेदवार प्रिलिम्स परीक्षेत पात्र ठरतील, त्यांना मुख्य परीक्षेला बसावे लागेल.

प्राथमिक परीक्षेच्या निकालानंतर मुख्य परीक्षेच्या तारखा आणि इतर तपशील जाहीर होतील.

हेही वाचा… जिद्दीला सलाम! अपयशाची रांग असूनही केले अथक प्रयत्न अन् झाले जगातील सर्वात श्रीमंत IITian’sपैकी एक; जाणून घ्या विनोद खोसला यांची यशोगाथा

या भरती मोहिमेद्वारे १०० सहाय्यक व्यवस्थापक पदे आणि 2 AM (राजभाषा) पदे भरली जातील. अधिक संबंधित तपशिलांसाठी उमेदवार नाबार्डची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.