NALCO Recruitment 2024 : नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये रिक्त पदांवर सध्या मोठी भरती सुरू आहे. यामध्ये एकूण ४२ जागांचा समावेश केलेला आहे. उमेदवारांना जर या कंपनीमध्ये अर्ज कराचा असल्यास नलकोच्या [NALCO] https://nalcoindia.com/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ फेब्रुवारी २०२४ आहे. सर्व पदांवरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ३५ ते ४० वर्षे अशी वयोमर्यादा ठेवलेली आहे.

नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेडमधील होणाऱ्या भरतीसाठी पात्रता निकष काय आहेत ते पाहा. तसेच अर्ज कसा व कुठे करावा तेदेखील जाणून घ्या.

schedule for postgraduate medical admissions announced after changing eligibility criteria
पात्रता निकष बदलल्यानंतर वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
e cycle ferry for Mahapex 2025 exhibition in Mumbai reached Nashik Roads Head Post Office on Thursday
इ सायकल फेरीत नाशिकमधील टपाल कर्मचाऱ्यांचा सहभाग
Scheduled Caste students scholarships,
अकोला : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती धोक्यात: महाविद्यालयांची टाळाटाळ अन्…
Bank Of Baroda Specialist Officer Recruitment 2025: Registration Window To Close Soon, Salary Up To Rs 1.35 Lakh
Bank Job: बँकेत नोकरीची संधी! बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती; १.३५ लाखापर्यंत मिळणार पगार; कसा अर्ज कराल जाणून घ्या
investment opportunities in India,
साहसी भांडवलदारांसाठी संधीचा सुकाळ
rte registration process starting from Tuesday January 14
आरटीई प्रवेशांसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून, किती जागा उपलब्ध?
ESIC Recruitment 2025
ESIC Recruitment 2025 : परीक्षेशिवाय ESICमध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळू शकतो १,३१,०६७ रुपयांपर्यंत पगार, जाणून कोण करू शकते अर्ज?

हेही वाचा : KDMC Mahanagarpalika Bharti 2024 : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नोकरीची संधी! माहिती पाहा

NALCO Recruitment 2024 – अर्ज करण्याची थेट लिंक –
https://mudira.nalcoindia.co.in/Account/LoginRecruitment.aspx

NALCO Recruitment 2024 – अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1Fl_lhbnAVo-76kiq8hHN74qJ6eaJ5HUs/view

NALCO Recruitment 2024 : उपलब्ध पदे

१. ज्युनिअर फोरमन [junior foreman] – एकूण रिक्त पदे ३२
२. प्रयोगशाळा सहाय्यक [Laboratory Assistant] – एकूण रिक्त पदे २
३. ड्रेसरसह प्रथम सहायक [Dresser–Cum-First Aider] – एकूण रिक्त पदे ४
४. परिचारिका [Nurse] – एकूण रिक्त पदे ४
एकूण रिक्त पदे – ४२

हेही वाचा : PDEA Bharti 2024: पुणे जिल्हा शिक्षण मंडळात नोकरीची सुवर्ण संधी! अर्ज करण्याची अंतिम तारीख जाणून घ्या

NALCO Recruitment 2024 : वेतन

ज्युनिअर फोरमन [junior foreman] या पदासाठी ३६,५०० – ३% – १,१५,००० रुपये
प्रयोगशाळा सहाय्यक [Laboratory Assistant] पदासाठी २९,५०० – ३% – ७०,००० रुपये
ड्रेसरसह प्रथम सहायक [Dresser–Cum-First Aider] या पदासाठी २७,३०० – ३% – ६५,००० रुपये
परिचारिका [Nurse] या पदासाठी २९,५०० – ३% – ७०,००० रुपये.

NALCO Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

  • परिचारिका [Nurse] – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मॅट्रिक/उच्च माध्यमिक/१० वी +२ विज्ञान क्षेत्रातील जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी ३ वर्षांचे प्रशिक्षण असणे गरजेचे आहे. अथवा, मान्यताप्राप्त सरकारी महाविद्यालय/मान्यताप्राप्त संस्थेतून नर्सिंगमध्ये डिप्लोमा /बी.एससी [B.Sc.] पदवी असणे आवश्यक.
  • ड्रेसरसह प्रथम सहायक [Dresser–Cum-First Aider] या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त महाविद्यालयामधून उच्च माध्यमिक [H.C.S] शिक्षण आवश्यक.
  • प्रयोगशाळा सहाय्यक [Laboratory Assistant] या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे केमिस्ट्री [Chemistry Hons.] हा विषय घेऊन बी. एससी [B.Sc] पदवी असणे आवश्यक.
  • ज्युनिअर फोरमन [junior foreman] या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खाण किंवा खाण इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असणे आवश्यक.

NALCO Recruitment 2024 : अर्ज प्रक्रिया

वरील रिक्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास उमेदवारांना तो ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.
अर्ज करण्यासाठी https://mudira.nalcoindia.co.in/Account/LoginRecruitment.aspx या संकेत स्थळाचा वापर करावा.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचनेत दिलेली सर्व माहिती वाचून आणि समजून अर्ज करावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ फेब्रुवारी २०२४ आहे.
मात्र, त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास वर दिलेल्या अधिसूचनेत वाचावी.

Story img Loader