NHPC Recruitment 2024 : राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेड अंतर्गत ॲप्रेंटिसशिपच्या विविध पदांवर नोकरीसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी नोकरीचा अर्ज कसा आणि कुठे पाठवायचा ते पाहा. तसेच नोकरीसाठी पात्रता निकष आणि शैक्षणिक पात्रता काय आहेत, हे नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

NHPC Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

आयटीआय ॲप्रेंटिसशिप या पदांतर्गत एकूण ३९ जागांवर भरती करण्यात येणार आहे.

डिप्लोमा ॲप्रेंटिसशिप या पदासाठी एकूण १३ जागांवर भरती करण्यात येणार आहे.

ग्रॅज्युएट ॲप्रेंटिसशिप या पदासाठी एकूण पाच जागांवर भरती होणार आहे.

राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेडमध्ये एकूण ५७ जागांवर भरती करण्यात येणार आहे.

हेही वाचा : NIRRCH Mumbai recruitment 2024 : आयसीएमआर मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांवर होणार भरती

NHPC Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

आयटीआय ॲप्रेंटिसशिप या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयटीआय संबंधित क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केलेले असावे.

डिप्लोमा ॲप्रेंटिसशिप या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एआयसीटीई अथवा स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनद्वारे मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठाकडून अभियांत्रिकी/तांत्रिक शिक्षण डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

ग्रॅज्युएट ॲप्रेंटिसशिप या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून / कॉलेज अथवा संस्थेतून पदवी शिक्षण असणे आवश्यक आहे.

NHPC Recruitment 2024 – राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेड अधिकृत वेबसाईट लिंक –
https://www.nhpcindia.com/

NHPC Recruitment 2024 – अधिसूचना –
https://www.nhpcindia.com/assests/pzi_public/pdf_link/661d17d003721.pdf

NHPC Recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील नमूद केलेल्या कोणत्याही पदासाठी उमेदवारास अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांनी तो ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
नोकरीसाठी अर्ज भरण्याआधी नोकरीची अधिसूचना उमेदवारांनी नीट वाचून घ्यावी.
तसेच, अर्जासह आवश्यक असणारी कागदपत्रे उमेदवारांनी जोडावी.
उमेदवाराने नोकरीचा अर्ज पाठवताना अर्जात संपूर्ण आणि अचूक माहिती भरणे अपेक्षित आहे.
नोकरीचा अर्ज उमेदवारांनी अंतिम तारखेआधी पाठवावा.
नोकरीचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही ३० एप्रिल २०२४ अशी आहे.

वरील नोकरीसंबंधी इच्छुक उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीसंबंधी अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना वर देण्यात आली आहे.