NIRRCH Mumbai recruitment 2024 : मुंबईतील, राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान अंतर्गत, खाते सल्लागार या पदावर नोकरीची भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्जदारांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि पात्रता निकष जाणून घ्या. तसेच, नोकरीचा अर्ज कुठे आणि कसा करावा याची माहिती पाहा.

NIRRCH Mumbai recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थानांतर्गत खाते सल्लागार या पदासाठी एकूण १ रिक्त जागा उपलब्ध आहे.

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ghatkopar East, Prakash Mehta, Parag Shah,
अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
Kashmir youth employment, Pune organisation,
काश्मीर खोऱ्यातील तरुणही आता रोजगाराभिमुख, पुण्यातील संस्थांचा लष्काराच्या मदतीने पुढाकार
maharashtra assembly election 2024, airoli,
ऐरोलीच्या बंडाला ‘ठाण्या’ची साथ ?
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!
maharashtra assembly election 2024, mahayuti
राज्यात महायुतीच्या २०० पेक्षा जास्त जागा जिंकून येणार, भाजपच्या नेत्याचा दावा

NIRRCH Mumbai recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

खाते सल्लागार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील पदवी शिक्षण असणे आवश्यक आहे.

NIRRCH Mumbai recruitment 2024 : वेतन

खाते सल्लागार पदासाठी उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्यास ७०,०००/- रुपये वेतन देण्यात येईल.

हेही वाचा : NLC Recruitment 2024 : NLC इंडिया लिमिटेडमध्ये होणार ‘या’ पदांवर मोठी भरती! पाहा माहिती

NIRRCH Mumbai recruitment 2024 – राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान वेबसाईट लिंक –
https://nirrch.res.in/

NIRRCH Mumbai recruitment 2024 – अधिसूचना –
https://nirrch.res.in/wp-content/uploads/2024/04/Consultant-Accounts-Advt.pdf

NIRRCH Mumbai recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील पदासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
आलेल्या अर्जांमधून उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
नोकरीचा अर्ज भरताना उमेदवारांनी आपली संपूर्ण आणि योग्य ती माहिती भरावी.
तसेच, नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी भरणे आवश्यक आहे.
अर्जाची अंतिम तारीख १४ मे २०२४ अशी आहे.

उमेदवारास वरील नोकरीसंबंधीची अधिक माहिती हवी असल्यास राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थानाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना वर नमूद केली आहे.