NMDC Recruitment 2023: नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत एक्झिक्युटिव ट्रेनी पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती एकूण ४२ जागांसाठी केली जाणार आहे. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. तर भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरती २०२३ –

एकूण रिक्त पदे -४२

पदाचे नाव – एक्झिक्युटिव ट्रेनी

शाखा – सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मटेरियल मॅनेजमेंट, मेकॅनिकल.

शैक्षणिक पात्रता – ६० टक्के गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी + GATE २०२३.

हेही वाचा- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, २१ जुलैपर्यंत करु शकता अर्ज

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – १८ ते २७ वर्षे.
  • ओबीसी – ३ वर्षे सूट.
  • मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.

अर्ज शुल्क –

  • खुला/ ओबीसी प्रवर्ग – ५०० रुपये.
  • मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD यांना कोणतेही अर्ज शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

अधिकृत बेवसाईट – https://www.nmdc.co.in/

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २८ जून २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०२३

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1uIOCjwOMeRdZS36qpQsZQaIwszWlmm7A/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nmdc bharti 2023 job opportunities for engineers national mineral development corporation has started recruitment for various posts jap
Show comments