NMMC Recruitment 2023: नवी मुंबई महानगरपालिके शिक्षक पदाच्या जागांसाठी भरती सुरु केली असून या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांची १० जुलै २०२३ रोजी मुलाखत होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२३ किती जागांसाठी आहे. तसेच भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२३ –

पदाचे नाव – प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक

एकूण रिक्त पदे:

  • प्राथमिक शिक्षक – १२३
  • माध्यमिक शिक्षक- ६०

शैक्षणिक पात्रता –

  • प्राथमिक शिक्षक – १२ वी पास + D.Ed + TET/ CTET.
  • माध्यमिक शिक्षक – ५० टक्के गुणांसह संबंधित विषयात पदवी + B.Ed.

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे.

मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.

हेही वाचा- पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी भरती सुरु, आजच अर्ज करा

अर्ज फी – कोणतीही अर्ज फी नाही.

नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई.

महत्वाच्या तारखा –

  • मुलाखतीची सुरवात – १० जुलै २०२३ दुपारी १२ वाजता.
  • मुलाखतीचा शेवट – १० जुलै २०२३ संध्याकाळी ५ वाजता.

मुलाखतीचे ठिकाण – नवी मुंबई महानगरपालिका, मुख्यालय तिसरा माळा, ज्ञान केंद्र, सी.बी.डी बेलापूर.

अधिकृत बेवसाईट – https://www.nmmc.gov.in/navimumbai/

प्राथमिक शिक्षक भरती संबंधित अधिकच्या माहितीसाठी ( https://drive.google.com/file/d/1SpyBpZqvGdRCcRYIVclfC1Fq0EGXBAGl/view) या लिंकवरील अधिकृत जाहिरात अवश्य पाहा.

माध्यमिक शिक्षक भरती संबंधित अधिकच्या माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1RgNqykma84PX3lEXjx8pvV0VYUk9KFPl/view) या लिंकवरील अधिकृत जाहिरात अवश्य पाहा.