NPCIL Bharti 2023: सरकारी नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी भारतीय अणुऊर्जा महामंडळाने उत्तम संधी आणली आहे. येथे १९३ आणि इतर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या रिक्त जागांसाठी अद्याप अर्ज भरण्यास सुरुवात झालेली नाही. अर्ज ८ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होतील आणि या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२३ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्जाची लिंक ऍक्टिव्ह झाल्यानंतर फॉर्म भरू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या वेबसाइटवरून अर्ज करा

न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या या पदांसाठी अर्ज फक्त ऑनलाइन करता येतील. यासाठी, तुम्हाला NPCIL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल, ज्याचा पत्ता आहे – npcilcareers.co.in . तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही या वेबसाइटलाही भेट देऊ शकता.

( हे ही वाचा: SAIL Recruitment 2023: SAIL मध्ये १०० पेक्षा जास्त पदांसाठी मेगा भरती; जाणून घ्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख)

अर्ज कसा करायचा

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, सर्वात आधी अधिकृत वेबसाइट म्हणजेच npcilcareers.co.in ला भेट द्या.
  • येथे होमपेजवर Apply लिंक दिली जाईल, त्यावर क्लिक करा.
  • हे केल्यानंतर, उघडलेल्या नवीन पृष्ठावर अर्ज भरा.
  • आता आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
  • आता फॉर्मची प्रिंट आउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी तुमच्याकडे ठेवा.
  • या भरती मोहिमेद्वारे नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, डेंटल टेक्निशियन इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत.
  • पोस्टनुसार पात्रता आणि वयोमर्यादा भिन्न आहे, त्याबद्दल माहिती मिळविण्यासाठी आपण अधिकृत वेबसाइटवर दिलेली सूचना तपासू शकता.