NTPC Recruitment 2024: आजकाल नोकरी शोधण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. लोक विविध करिअर मार्गदर्शन वेबसाइट्स, अॅप्स आणि ग्रुप्सद्वारे स्वतःसाठी सर्वोत्तम नोकरी शोधत असतात. कॉलेज पासआउट्सनाही कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकऱ्या मिळतात. तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचनादेखील जाहीर करण्यात आली आहे. विविध पदांसाठी ही भरती पार पडतेय. चला तर मग झटपट करा अर्ज आणि मिळवा केंद्र शासनाची नोकरी. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी इच्छुकांना फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ती म्हणजे आज अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने तुमच्याकडे ही अखेरची संधी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा