१२ वी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण उमेदवारांना आपले सध्याचे शिक्षण चालू ठेवून आयआयटी, मद्रासमध्ये पुढील ऑनलाइन इंजिनीअरिंग डिग्री कोर्सेसच्या मे २०२४ बॅचकरिता जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा न देतासुद्धा प्रवेश.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
(१) बी.एस. डिग्री इन डेटा सायन्स अँड ॲप्लिकेशन्स
(२) बी.एस. डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम
बी.एस. डिग्री इन डेटा सायन्स अँड ॲप्लिकेशन्स –
पात्रता – १२ वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण (जसे की AICTE किंवा स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मान्यताप्राप्त ३ वर्षं कालावधीचा डिप्लोमा).
कोर्स करण्यासाठी फाऊंडेशन लेव्हलला रेग्युलर एन्ट्रीकरिता उमेदवारांना Qualifier प्रोसेसला सामोरे जावे लागेल.
Qualifier Preparation – क्वालिफायर प्रोसेसमध्ये ४ आठवड्यांच्या व्हिडीओद्वारा प्रसारित कोर्स वर्क, असाईन्मेंट्स आणि ४ फाऊंडेशन लेव्हल कोर्सेस यांचा समावेश असेल. (इंग्लिश – १, मॅथेमॅटिक्स फॉर डेटा सायन्स – १, स्टॅटिस्टिक्स फॉर डेटा सायन्स – १ आणि कॉम्प्युटेशनल थिंकिंग) प्रत्येक कोर्सच्या ग्रेडिंगकरिता दर आठवड्याला असाईन्मेंट्स प्रस्तुत (सबमिट) करणे आवश्यक.
हेही वाचा >>> TISS recruitment 2024: मुंबई येथील ‘टीआयएसएस’मध्ये नोकरी करण्याची संधी; ७५ हजार रुपयांपर्यंत मिळणार वेतन, आजच करा अर्ज
Qualifier Exam – ४ आठवड्यांच्या अभ्यासावर आधारित ४ आठवड्यांच्या शेवटास पात्रता परीक्षा (Qualifier Exam) घेतली जाईल.
पात्रता परीक्षेस (Qualifier Exam) कोण पात्र ठरतील – ज्या उमेदवारांना पात्रतेसाठी सर्व चार कोर्सेसमध्ये असाईन्मेंट्ससाठी नेमून दिलेले किमान सरासरी गुण मिळतील अशा उमेदवारांच्या प्रत्येक कोर्ससाठी पहिल्या ३ असाईन्मेंट्स स्कोअरमधील बेस्ट ऑफ २ सरासरी स्कोअरनुसार उमेदवारांना पात्रता परीक्षेस ( Qualifier Exam) साठी पात्र ठरतील.
प्रत्येक कोर्ससाठी असाईन्मेंट्स स्कोअरचे नेमून दिलेले सरासरी किमान अशाप्रकारे – (१) खुला गट – ४० टक्के गुण, (२) अजा/अज/दिव्यांग – ३० टक्के गुण, (३) इमाव/ईडब्ल्यूएस – ३५ टक्के गुण.
Qualifier Exam उत्तीर्ण होण्यासाठीचे निकष –
जे उमेदवार Qualifier Exam ला बसण्यास पात्र ठरतील फक्त त्यांनाच हॉल तिकीट पाठविण्यात येईल.
उमेदवाराने प्रत्यक्षात हजर राहून ४ आठवड्यांच्या कोर्स वर्कच्या शेवटास ४ तास कालावधीची चारही कोर्सेसची Qualifier Exam द्यावयाची आहे.
Qualifier Exam उत्तीर्ण करण्यासाठी नेमून दिलेले सरासरी Qualifier Exam स्कोअर (खुला गट – ५० टक्के, अजा/अज/दिव्यांग – ४० टक्के, इमाव/ईडब्ल्यूएस – ४५ टक्के) आणि प्रत्येक कोर्ससाठी नेमून दिलेले सरासरी Qualifier Exam स्कोअर (खुला गट – ४० टक्के, अजा/अज/दिव्यांग – ३० टक्के, इमाव/ ईडब्ल्यूएस – ३५ टक्के).
जे उमेदवार Qualifier Exam उत्तीर्ण करतील तेच फाऊंडेशन लेव्हल कोर्ससाठी पात्र ठरतील. असे उमेदवार पहिल्या वर्षाच्या तीनपैकी कोणत्याही टर्मसाठी प्रवेश घेऊ शकतील. क्वालिफायर एक्झामचा निकाल पहिल्या वर्षाच्या ३ टर्म्ससाठी ग्राह्य धरला जाईल. ज्या उमेदवारांना क्वालिफायर एक्झाममध्ये (१) किमान ७० टक्के पेक्षा अधिक गुण मिळतील त्यांना ४ कोर्सेससाठी, (२) किमान ५० टक्के-७० टक्के गुण मिळतील त्यांना ३ कोर्सेसकरिता, (३) किमान पात्रतेचे गुण ते ५० टक्के गुण मिळतील त्यांना २ कोर्सेसकरिता प्रवेश घेता येईल.
या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही.
महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र – अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर.
अर्जाचे शुल्क – अजा/अजचे उमेदवार जे दिव्यांग आहेत – रु. ७५०/-; अजा/अज/दिव्यांग उमेदवार – रु. १,५००/-; खुला प्रवर्ग/इमाव – रु. ३,०००/
-.उर्वरित भाग पुढील अंकात