Bank of Baroda Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदामध्ये १९ जानेवारी २०२४ पासून मॅनेजर म्हणजेच व्यवस्थापक पदासाठी भरती सुरू झालेली आहे. मॅनेजर पदासाठी एकूण ३८ जागा रिक्त आहेत. इच्छुक उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या bankofbaroda.in. या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी २०२४ आहे.

Bank of Baroda Recruitment 2024 भरती माहिती :

एससी [SC] – ५ जागा
एसटी [ST] – २ जागा
ओबीसी [OBC] – १० जागा
इडब्ल्यूएस [EWS] – ३ जागा
युअर [UR]: १८ जागा

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
gurpatwant singh pannu in us
Gurpatwant Singh Pannu: भारताची मागणी अमेरिकेनं फेटाळली, गुरुपतवंतसिंग पन्नूच्या बँक खात्याची माहिती देण्यास स्पष्ट नकार!
Ladki Bahin Yojana Aditi Tatkare (1)
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले? लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी होणार? आदिती तटकरेंनी थेट पत्रकच काढलं
NIACL Recruitment 2024: Notice Out For 500 Assistant Vacancies; Check Salary, Eligibility & More
NIACL Bharti 2024: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ५०० जागांसाठी भरती; ४० हजारांपर्यंत पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
Sanjay Malhotra loksatta article
अन्वयार्थ : कपातपर्वाचा पायरव?
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून

Bank of Baroda Recruitment 2024 – अधिसूचना –
https://www.bankofbaroda.in/-/media/Project/BOB/CountryWebsites/India/Career/2024/24-01/Detailed-Advertisement-Security-Officers-19-01-2024-18-19.pdf

Bank of Baroda Recruitment 2024 पात्रता :

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून, कोणत्याही शाखेचा पदवीधारक या पदासाठी अर्ज करू शकतो.
वयोमर्यादा :
किमान २५ वर्षे
जास्तीत जास्त ३५ वर्षे

हेही वाचा : IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑइलमध्ये या पदासाठी निघाली भरती; अर्ज करण्याची ‘ही’ आहे अंतिम तारीख

Bank of Baroda Recruitment 2024 निवड प्रक्रिया :

व्यक्तीची निवड होण्यासाठी उमेदवाराला ऑनलाइन परीक्षा, सायकोमॅट्रिक किंवा यांसारखी कोणतीही परीक्षा द्यावी लागू शकते. यामध्ये पुढे गेलेल्या उमेदवारांना गट चर्चा किंवा ऑनलाइन परीक्षेत पुढे आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाऊ शकतात. सर्व प्रकियेमधून निवड झालेले उमेदवार १२ महिने, म्हणजेच एका वर्षाच्या प्रोबेशनवर सक्रिय सेवेसाठी बँकेमध्ये रुजू केले जातील.

Bank of Baroda Recruitment 2024 अर्ज करण्याची फी :

सामान्य, EWS & OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ६०० + कर + पेमेंट गेटवे शुल्क भरावे लागेल.

SC, ST आणि महिला उमेदवारांसाठी 100 रुपये + कर + पेमेंट गेटवे शुल्क भरावे लागेल.

याबद्दल अधिक माहितीसाठी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Story img Loader