Panvel Mahanagarpalika Bharti 2023: पनवेल महापालिकेअंतर्गत ३७७ पदांकरिता भरती केली जाणार आहे. इच्छूक उमेदवार पनवेल महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट (www.panvelcorporation.com)(https://mahadma.maharashtra.gov.in ) देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया १३ जुलै २०२३ पासून सुरू झाली असून १७ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ११. ५५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

पद भरती तपशील

या भरती मोहिमेंतर्गत प्रशासकीय , अभियांत्रिकी, तांत्रिक, विधी, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यान सेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रिडा सेवा, निमवैद्यकिय सेवा, पशु वैद्यकीय सेवा, लेखापरिक्षण सेवा इ. सेवा विभागातील विविध जागा भरल्या जातील. अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिसुचना काळजीपूर्वक वाचा

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
water cut in Thane on Friday Water supply will be provided in phases for two days
ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही; काही भागात दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पाणीपुरवठा
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
NIACL Recruitment 2024: Notice Out For 500 Assistant Vacancies; Check Salary, Eligibility & More
NIACL Bharti 2024: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ५०० जागांसाठी भरती; ४० हजारांपर्यंत पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
DoT recruitment 2024 Apply for Sub Divisional engineer salary up to Rs 151100
DoT recruitment 2024: सब-डिव्हिजन इंजीनिअरच्या पदासाठी होणार भरती;१,५१,१०० रुपयांपर्यंत मिळेल पगार, आताच करा अर्ज
On December 13 and 14 there will also meteor shower in space and feast for astronomy lovers
आकाशात १३, १४ डिसेंबरला उल्कावर्षाव; पृथ्वी लहान-मोठ्या कणांजवळून…

अधिसुचना – https://www.digialm.com//per/g01/pub/726/EForms/image/ImageDocUpload/11/1117435254661308670177.pdf

हेही वाचा – बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये होणार बंपर भरती, आजपासून अर्जाची प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे शेवटची तारीख

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक

  • ऑनलाईन पद्धतीने अर्जाची नोंदणी सुरू होण्याची दिनांक – १३ जुलै २०२३
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख -१७ ऑगस्ट २०२३
  • ऑनलाईन पद्धतीने परिक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख -१७ ऑगस्ट २०२३
  • परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याच्या तारीख– परीक्षेच्या ७ दिवस आधी
  • ऑनलाईन परिक्षा तारीख पनवेल महापालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध असेल

अर्ज करण्यासाठीची लिंक – https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांकरिता निघाली भरती, लवकर करा अर्ज

परीक्षेची तारीख वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमुद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी पनवेल महापालिकेच्या या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल. अधिकमाहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Story img Loader