PCMC Recruitment 2023: पिंपरी-चिंचवड महापालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे पालिकेने वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख, एकूण रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता वयोमर्यदा आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती २०२३ –
पदाचे नाव –
वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ.
एकूण रिक्त पदे – ८
शैक्षणिक पात्रता –
- वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक – कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. + MS-CIT + १ वर्षे अनुभव.
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – DMLT + १ वर्षे अनुभव.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – १८ ते 3३८ वर्षे.
मागासवर्गीयांना ५ वर्षे सूट.
अर्ज फी – कोणतीही अर्ज फी नाही.
नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड.
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची सुरवात – ४ जुलै २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जुलै २०२३
अर्ज करण्याचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला.
अधिकृत बेवसाईट – https://www.pmc.gov.in/landing/mar.html
भरतीसंदर्भातील अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1OReZnRgBCpMCtfnVBozN5OHG33RlaGJy/view?pli=1) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.