PMC Junior Engineer (Civil) Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत ज्युनिअर इंजिनिअरच्या (सिव्हिल) ११३ पदांसाठी भरती होत आहे. महापालिकेकडून या भरतीसाठी अधिसूचना सुरू जाहीर करण्यात आली असून अर्जाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. जे उमेदवाराला सरकारी नोकरीच्या शोधात आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे आणि जे इंजिनिअर पदासाठी पात्र असेल त्यांनी अंतिम तारखी ५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत फॉर्म भरू शकतात.

पीएमसीच्या अधिकृत वेबसाइट pmc.gov.in किंवा थेट पोर्टल ibpsonline.ibps.in/pmcjul23/ वर जाऊन अर्ज भरला जाऊ शकतो. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी त्यांची पात्रता एकदा तपासली पाहिजे.

Job Opportunity, Central Government Job, Job,
केंद्र सरकारच्या ‘या’ विभागांमध्ये नोकरीची संधी, २३ नोव्हेंबरपर्यंत…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Career mantra MPSC Graduation STUDY FOR COMPETITIVE EXAMINATION job
करिअर मंत्र
Job Opportunity Recruitment in Territorial Army Units career news
नोकरीची संधी: टेरिटोरियल आर्मी युनिट्समध्ये भरती
JEE Advanced 2025 New Eligibility Rules
JEE Advanced 2025 : जेईई ॲडव्हान्स्डच्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
prime minister internship scheme
‘PM Internship Scheme’ काय आहे? योजनेसाठी पात्रता काय? बेरोजगार तरुणांना या योजनेचा कसा मिळणार लाभ?
uttar pradesh leaders in pune for candidates campaigning maharashtra assembly election 2024
विधानसभेसाठी उत्तरप्रदेश मधील नेतेही मैदानात ! पुण्यातील येरवडा भागात १७ नोव्हेंबरला होणार सभा
Bank of baroda recruitment 2024 bank of baroda is conducting the recruitment for 592 Vacancies
BOB Recruitment 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; ५९२ जागांसाठी अर्ज करा अन् घ्या घसघशीत पगार

PMC Junior Engineer (Civil) Recruitment 2024: पात्रता आणि निकष

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी/डिप्लोमा प्राप्त केलेला असावा. यासोबतच उमेदवाराचे किमान वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. ५ फेब्रुवारी २०२४ ही तारीख लक्षात घेऊन वयोमर्यादा मोजली जाईल.

PMC Recruitment 2024 अर्ज करण्याची थेट लिंक – https://ibpsonline.ibps.in/pmcjul23/ /

PMC Recruitment 2024 – अधिसुचना – https://www.pmc.gov.in/recruitment/recruitmentmr-2024.html

PMC Junior Engineer Recruitment 2024: कसा करावा अर्ज

पीएमसी ज्युनियर सिव्हिल इंजिनिअर पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्व प्रथम वेबसाइटवर जावे लागेल.
वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला भरती संबंधित लिंकवर क्लिक करा.
आता नवीन पेजवर प्रथम नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा आणि नोंदणी करा.
त्याच्या नंतर उमेदवारांना इतर माहितीसह स्वाक्षरी आणि पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ अपलोड करणे आहे.
आता उमेदवार निश्चित शुल्क जमा करू शकतात आणि भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्या.

हेही वाचा – भारतीय वायुसेनेत अग्निवीरांची मोठी भरती! आजपासून सुरु झाली अर्जाची प्रक्रिया, जाणून घ्या पात्रता निकष

PMC Recruitment 2024 Application : अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून रु. १०० आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना रु. ९०० उमेदवार शुल्क भरावे लागतील.