Railway Recruitment 2023: भारतीय रेल्वेने उत्तर पश्चिम रेल्वे(NWR) अंतर्गत गृप ‘सी’ या तात्कालीन गृप डीच्या कर्माचाऱ्यांसाठी असिस्टेंट लोको पायलट म्हणून भरतीसाठी नवीन नोटीफिकेशन जाहीर केले आहे. उमेदवारांची निवड ‘सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षा (GDCE) २०२३च्या आधारावर होईल. जे उमेदवार (NWR) असिस्टंट लोको पायलट पदासाठी इच्छूक आहेत ते ७ एप्रिलपासून रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन यासाठी अर्ज भरू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ६ मे २०२३ला बंद केली जाईल. याप्रक्रियेतंर्गत एकूण २३८ रिक्त जागांसाठी भरती केली जाईल. उमेदवार या पदासाठी नोकरी मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना दिलेल्या सुचनांचे व्यवस्थित पालन करा.

रेल्वे भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवारांसाठी कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डाकडून १०वी पास होण्यासाठी फिटर, इलेक्ट्रीशियन, इंस्ट्रूमेंट मॅकेनिक, मिलराइट/ मेन्टेनेन्स मॅकेनिक, मॅकेनिक (रेडिओ आणि टीव्ही), इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मॅकेनिक (मोटर वाहन), वायरमॅन, ट्रॅक्टर मॅकेनिक, मॅच्योर आणि कॉइल वाइन्डर, मॅकेनिक (डिझेल) मध्ये आईटीआई सर्टिफिकेटसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाइल इंजीनिअरिंगमध्ये डिप्लोमा करावा लागेल.

Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
Nagpur Mahanagarapalika Bharti 2025: total 245 vacancy available for these posts Nagpur Mahanagarpalika Bharti Form Apply
नागपूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; १ लाख २२ हजारांपर्यंत मिळणार पगार; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
Success Story Of Safin Hasan In Marathi
Success Story : जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देताच मनात जागं झालं स्वप्न; यूपीएससी परीक्षेला जाताना बसला मोठा धक्का अन्…; वाचा ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट
MPSC GR
MPSC च्या विद्यार्थ्यांना खूशखबर! कमाल वयोमर्यादेत वाढ; राज्य सरकारच्या जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?
pune state government relaxed age limit for MPSC exams by one year as exception
वयाधिक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी… एमपीएससीच्या दोन परीक्षांसाठी अर्ज भरण्याची संधी !
central railway loksatta
प्रवासी सेवेतून रेल्वेच्या तिजोरीत खणखणाट; अत्याधुनिकीकरणामुळे खानपान सेवा व गैर-भाडे महसुलात…

हेही वाचा : Government Internships: केंद्र सरकारच्या ‘या’ विभागात इंटर्नशिपची संधी! मिळेल ‘इतके’ मानधन

रेल्वे भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा

सर्वसाधारण उमेदवारांसाठी वय- ४२ वर्षे
ओबीसी उमेदवारांसाठी वय – ४५ वर्षे
SC/ST उमेदवारांसाठी वय – ४७ वर्ष

रेल्वे भरतीसाठी निवड अशाप्रकारे केली जाईल


रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये संगणक आधारित चाचणी (CBT)/ लेखी चाचणी त्यानंतर अभियोग्यता चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी यांचा समावेश असेल.

हेही वाचा : इंडबँकमध्ये निघाली भरती, परीक्षेशिवाय होईल निवड, 22 एप्रिलपूर्वी भरा अर्ज

अर्जाची लिंक आणि सूचना येथे पहा


रेल्वे भरती २०२३ साठी लिंक अर्ज करा- http://www.rrcjaipur.in/
रेल्वे भरती २०२३अधिसूचना – http://www.rrcjaipur.in/storeWebFiles/423_566625.pdf

रेल्वे भरती अर्ज शुल्क

रेल्वे भरती २०२३साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

Story img Loader