RCFL Recruitment 2023: राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेडने मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या एकूण १२४ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट २०२३ आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी.

How can pensioners submit Jeevan Pramaan Patra offline and Online in Marathi
Life Certificate Submission : पेन्शनधारकांनो, ‘या’ तारखेपूर्वी जमा करा जीवन प्रमाणपत्र अन्यथा…; ऑफलाइन आणि ऑनलाइन कसे जमा करावे? जाणून घ्या
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
government job opportunity MPSC conducted Various exams
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल दोन हजार पदांसाठी अर्ज करण्यास काहीच दिवस शिल्लक
BMC Recruitment 2024 Brihanmumbai Municipal Corporation City Engineer 690 seats check all details
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! ६९० जागा अन् १ लाख ४० हजारांपर्यंत पगार; कसा कराल अर्ज? जाणून घ्या
EPFO Recruitment 2024
EPFO Recruitment 2024: लेखी परीक्षेची न देता मिळवा EPFOमध्ये नोकरीची संधी! महिना ६५,००० रुपये मिळेल पगार
power grid
नोकरीची संधी: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये भरती
designing degree course
शिक्षणाची संधी: डिझाइन पदवी प्रवेश परीक्षा
Scholarship applications for direct benefit transfer in higher education have pending on MahaDBT website for three years
महाविद्यालये, विद्यापीठांच्या अनास्थेचा विद्यार्थ्यांना फटका… झाले काय?

एकूण रिक्त पदे – १२४

शैक्षणिक पात्रता –

६० % गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA.

हेही वाचा- कर्मचारी निवड आयोगाने विविध पदांसाठी सुरु केली भरती, अर्जाची पद्धत, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – १८ ते २७ वर्षे.
  • ओबीसी – ३ वर्षे सूट.
  • मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी/ EWS – १००० रुपये.
  • मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD/ महिला – फी नाही.

नोकरी ठिकाण – मुंबई.

महत्वाच्या तारखा: –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २६ जुलै २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ ऑगस्ट २०२३

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/12KJ8dg7NI1Fw6e0YbAlQ_VMnMGKZ-wIF/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.